TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बियाणे व लागवड साहित्य उपअभियानातंर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बियाणे व लागवड साहित्य उपअभियान अंतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम हा घटक राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये हरभरा व गहु या पिकाचे महाराष्ट्र राज्य बियाणे महामडळ, अकोला यांचेमार्फत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्याकरीता गहु पीकाचा ५ हजार ४०५ क्विंटल लक्षांक व हरभरा पीकाचा १२०० क्विंटल लक्षांक प्राप्त झाला आहे. या योजनेत सहभागी होणेकरीता इच्छुक शेतकऱ्यांनी राज्य शासनाने विकसीत केलेल्या महाडीबीटी https://agridbtworflow.mahaonline.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुन त्यासाठी आवश्यक असणारे ७/१२ उतारा व आधार कार्डसह पोर्टलवर २५ सप्टेंबर, २०२१ पूर्वी अर्ज करावा.

READ ALSO

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

तसेच अर्जदार “MahaDBT Farmer” या नावाचे मोबाईल ॲप्लीकेशन तयार केलेले आहे. अर्जदारांने त्याच्या ॲड्रॉईड मोबाईलव्दारा गुगल प्ले स्टोरवर जावून ॲप्लीकेशन डाऊनलोड करावे. एकाच मोबाईलवरुन अनेक लाभार्थी कागदपत्रे अपलोड करुन अर्ज करु शकतात. तसेच सामुहिक सेवा केंद्राची मदत देखील घेवू शकतात, तसेच कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास helpdesKdbtfarmer@gmail.com या ईमेल किंवा ०२०-२५५११४७९ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. एका शेतकऱ्यास केवळ एक एकर करीताच लाभ घेता येईल.

सदरचे बियाणे अंशत: अनुदानावर केवळ महाबीज यांनी उत्पादीत केलेलया बियाणावरच लागु असेल, तसेच मिळणारे बियाणे हे पुढील हंगामाकरीता वापरण्यासाठी हा ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक घरगुती बियाणे वापरणे सोईचे होईल. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांसह घरगुती नळ जोडणीची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी : ना. पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वतःच्या वहिनीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? हळूहळू सगळं बाहेर काढू : नारायण राणे

August 27, 2021

अजित पवारांची सीबीआय चौकशी करण्यात यावी : चंद्रकांत पाटील

June 30, 2021

Post Office ची जोरदार योजना : दरमाह जमा करा १५०० रुपये, मिळवा ३५ लाख !

January 12, 2022

बसमधून महिला प्रवाशाचे दागिने केले लंपास !

May 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group