TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अन्वेषण प्रमाणपत्र मिळण्यासाठी २४ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2020
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील अनुदानित तसेच विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कळविण्यात येते की, सन 2017-18 व त्यापुर्वीच्या शैक्षणीक वर्षातील मंजूर केलेल्या भारत सरकार शिष्यवृत्ती/ फ्रिशीप योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरीता शासनाकडून अन्वेषण प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावयाचे असल्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित असतील त्यांचे परिपूर्ण प्रस्ताव आयुक्तालयाकडून पुरविण्यात आलेल्या विहीत नमुन्यात (परिशिष्ठ-अ,ब,क,) नमुन्यात आयुक्तालयास दिनांक 24 ऑक्टोबर, 2020 पर्यंत सादर करावे. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी केले आहे.

त्यानुसान पुरविण्यात आलेल्या नमुन्यात परिशिष्ठ- ‘क’ (रु. 100 च्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करुन) वर्षनिहाय सन 2017-18 व त्यापूर्वीच्या शैक्षणीक वर्षातील प्रलंबित अर्जांची माहिती सादर करावयाची आहे. प्रलंबित विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती/‍फ्रिशीप योजनेचे परिपुर्ण प्रस्ताव सादर करावयाची मुदत ही अंतिम असून, यापुढे महाविद्यालयस्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात येणार नाही. याची सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संबंधीत संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांनी नोंद घ्यावी.

READ ALSO

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

अन्वेषण प्रमाणपत्र शासनाकडून तातडीने प्राप्त करुन सदरहू शिष्यवृत्ती/ फ्रिशीपचे प्रलंबित अर्ज निकाली काढणेबाबत कोणत्याही स्वरुपाचा हलगर्जीपणा, टाळाटाळ अथवा दुर्लक्ष करण्यात येवू नये याची गांर्भीयाने नोंद घ्यावी. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
Next Post

पंढपूर दौरा; नुकसानग्रस्त भागाची राजू शेट्टींनी केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२०२४ नंतर उलटी गंगा वाहू लागेल ; संजय राऊतांची भाजप सरकारवर टीका

December 22, 2021

काय सांगता ! थेट आकाशातून कोसळला साप, नागरिकांची उडाली घाबरगुंडी

October 17, 2021

गाव तिथे शिवसेनेच्या शाखेला प्राधान्य : प्रतापराव पाटील !

September 23, 2023

‘बीएचआर’ घोटाळा : पारस ललवाणी यांच्या अटकेची अफवा !

December 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group