TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेसाठी इच्छुकांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 16, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजूरी दिली असून सन २०२१-२२ या वर्षात या योजनेकरीता १५ हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शामकांत पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

या योजनेअंतर्गत दुध प्रक्रिया (आइसक्रिम चीज निर्मिती, दुध पाश्चराझेशन, दुध पावडर, इत्यादी) मांस, निर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना ९० टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर व्याज दरामध्ये ३ टक्के सुट देण्यात येणार आहे. या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना, योजनेसंदर्भात उपस्थित होणारी प्रश्नोत्तरे, योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या http://dahd.nic.in/ahdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

या योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलव्दारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. प्रस्ताव सादर करण्याची लिंक पशुसंवर्धन विभागाच्या http://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.

केंद्र शासनाने वरील नमुद उद्योग व्यवसायासोबतच लिंग विनिश्चित वीर्यमात्रा निर्मिती, बाह्यफलन केंद्र (आयव्हीएफ) पशुधनाच्या शुध्द वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन या बाबींचाही समावेश केलेला आहे. या योजनेचा व्यक्तीगत व्यावसायीक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कलम-८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांना लाभ घेता येईल.

पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाचा पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी उपयुक्त असून जळगाव जिल्ह्यातील इच्छुक व्यावसायीक, उद्योजक व संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शामकांत पाटील आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश इंगळे, जिल्हा परिषद, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविदयालयात आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खानला एनसीबीकडून अटक !

January 14, 2021

गांजा तस्करी करतांना तिघांना पकडले ; चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा !

October 3, 2023

शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या ठेकेदाराला धरले धारेवर

April 6, 2021

प्रचार सभेत शेतकऱ्याचा मृत्यू तरीही ज्योतिरादित्यांनी सुरु ठेवले भाषण !

October 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group