TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपच्या अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर जिल्हाअध्यक्षपदी अश्फाक शेख यांची नियुक्ती

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाजपच्या जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी सामाजिक कार्यकर्त व अश्फाक फाउंडेशनचे अध्यक्ष अश्फाक मुनाफ शेख यांची अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याना नुकतेच जलसंपदा मंत्री, आ. गिरिश महाजन, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा), महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

 

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

यावेळी अश्फाक शेख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अल्पसंख्यांक समाज व युवकासाठी सुरु असलेले उपक्रमात महत्वपूर्ण भूमिका निभाऊ व जास्तीत जास्त युवकांना त्यांच्या कार्यात सहभागी करू असा विश्वास व्यक्त केला आहे. अश्फाक शेख अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शैबाज शेख, महानगर जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष साबीर गुड्डू पठाण, मंडल अध्यक्ष अजित राणे, विनोद मराठे, परेश जगताप, नगरसेवक मुकुंदा सोनवणे, नगरसेवक सुरेश सोनवणे, प्रभाग समिती सदस्य मनोज भांडारकर, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, शाईद शेख व विविध समाजातील प्रमुख कार्यकर्त व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

मावळ तालुक्यातील पाटण प्रादेशिक पाणी योजनेस मंजुरी ; मंत्रालय बैठकीत निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 27 डिसेंबर 2023 !

December 27, 2023

पांडुरंगापेक्षा मोदींचा फोटो मोठा ; पुण्यात भाजपने लावलेल्या बॅनरमुळे वाद, राष्ट्रवादीचा आक्षेप

June 12, 2022

जळगावात वृद्ध सायकलस्वार ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार

August 17, 2021

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या महाराजावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

May 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group