TheClearNews.Com
Saturday, June 14, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खाजगी शाळांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ; महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे अन्नत्याग साखळी उपोषण

The Clear News Desk by The Clear News Desk
July 23, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील खाजगी शाळांचा मनमानी कारभार सुरु असून शाळेची फी न दिल्यामुळे काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जळगाव विभाग प्रमुख अँड. अभिजित जितेंद्र रंधे यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनतर्फे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व शिक्षणअधिकारी, शिक्षण सभापती जिल्हा परिषद, जळगाव यांना खासगी शाळेच्या मनमानी फीस घेण्याच्या व फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकल्याचा प्रकार आपल्याला निवेदनातून कळविला होता व त्यापासून विद्यार्थ्यांना व पालकांना यातून दिलासा मिळावा, अशी मागणी आम्ही केली होती परंतु कोणतेही उत्तर प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा स्मरणपत्र सुद्धा देण्यात आलेले होते.

READ ALSO

शेतातून घरी जात असताना वाहनाची धडक ; शेतकऱ्याचा मृत्यू

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कल्याण हुलगे यांची बदली

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासमोर जे आर्थिक संकट आले आहे. त्यात सर्वसामान्य माणूस होरपळून निघालेला आहे. अशातच काही खाजगी शाळा ह्या मनमानी पध्दतीने विद्यार्थ्यांकडून फीस आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. टाळेबंदीमुळे गेल्या दीडवर्षा पासून ऑनलाईन शिकवणी सुरु आहेत तरी देखील काही शाळा ह्या कोविड सुरू होण्याआधी जितकी फीस आकारली जात होती त्याप्रकारे आताही फी आकारत आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे पालक हतबल झाले असून त्यांच्याकडे वेळेवर फीस भरण्याची पैसे नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणीतून बेदखल केले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या पाल्यांवर शिक्षणापासून वंचित होण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि भीतीपोटी आपल्या पाल्यावर अडचण येऊ शकते जसे की गुण कमी मिळणे, त्या विद्यार्थ्यांवर काट खाणे किंवा कुठल्याही प्रकारे त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते व त्यांचे उज्वल भविष्यात अडचणी येऊ शकता, या खातीर पालक हे उघडपणे तक्रार करत नाही आहे.

तरी अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील सर्वसामान्य पालक आपल्या पोटाला चिमटा काढून शाळेची फीस भरण्यास तयार आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता खासगी शाळांची मनमानी थांबवण्यासाठी आपण ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. म्हणून प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली होती की, खाजगी शाळांनी फक्त शिकवणी शुल्क आकारून पालकांना फीस भरण्यासाठी सुलभ हफ्ते प्रदान करून विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची गळचेपी थांबवावी परंतु प्रशासनाकडून कोणताच निर्णय होत नसल्याने नाईलाजास्तव आम्हाला विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी अन्नत्याग साखळी उपोषण करावे लागत आहे.

या निवेदनावर अँड. अभिजित रंधे, अँड. निलेश जाधव, दिपक सपकाळे, सचिन बिऱ्हाडे, चेतन चौधरी, निखिल बिरारी, संदीप कोळी, अतुल बनसोडे, संतोष भंगाळे, भावेश कोल्हे, ललित पाटील, यशोदीप महाले, महेश सगणे, आकाश धनगर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेतातून घरी जात असताना वाहनाची धडक ; शेतकऱ्याचा मृत्यू

June 13, 2025
जळगाव

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कल्याण हुलगे यांची बदली

June 13, 2025
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 जून 2025

June 13, 2025
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

June 12, 2025
चाळीसगाव

चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

June 12, 2025
जळगाव

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

June 12, 2025
Next Post

प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांनी पिक नुकसानीची पूर्वसुचना विमा कंपनीस देण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मी कोणत्याही महिलेचं शोषण केलेलं नाही : किरिट सोमय्या !

July 18, 2023

मुक्ताईनगरमध्ये धूम स्टाईल लांबवली दोन लाखांची रोकड !

November 4, 2023

दुर्दैवी घटना : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू !

July 2, 2023

खाजगी रुग्णालयात नियमित ऑक्सीजन पुरवठा करा, अन्यथा कारवाई ; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा !

March 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group