TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

३१ डिसेंबरला गडकील्ल्यांवर पार्ट्या करणाऱ्यांचा बंदोबस्त करा; सह्याद्री प्रतिष्ठानचे चाळीसगाव पोलिसांना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2020
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) ३१ डिसेंबर च्या दिवशी अनेक हौसे गवसे गड-किल्ल्यांवर दारु मटणाच्या पार्ट्या करतात. आणि गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करतात. याला आळा बसावा म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरदे यांना आज निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे कार्य अविरतपणे करत आहोत. तसेच गड किल्ले हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी पवित्र स्थळे आहेत. या गड किल्ल्यांवर अनेक मावळ्यांनी आपला पराक्रम गाजवलेल्या असून अनेकांनी या गडकिल्ल्यांवर आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. अनेक सरदार मावळे राजे राजपुत्र यांच्या समाध्या या गडकिल्ल्यांवर आहेत. तसेच अनेक पवित्र देव देवतांची देवळे देखील आहेत. अशा या गडकिल्ल्यांचे पावित्र्य कायम अबाधित राहावे, अशी आमची नेहमी अपेक्षा आणि भूमिका राहिलेली आहे. मात्र समाजातील काही अज्ञान आणि भिबस्त संस्कृतीचे तिरस्कार करणारे लोक ३१ डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी गड-किल्ल्यांवर दारु मटणाच्या पार्ट्या करण्याचे आयोजन करतात. तसेच दंगामस्ती करून गड-किल्ल्यांचे पवित्र भंग करण्याचे काम या लोकांकडून होते. म्हणून ३१ डिसेंबरच्या रात्री चाळीसगाव तालुक्यातील कन्हेरगड (पाटणादेवी), मल्हारगड (कन्नड घाट), राजदेहरे किल्ला (राजदेहरे) या किल्ल्यांवर किंवा पायथ्याशी पोलीस गस्त असावी, आणि अशा पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी, सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग सेवक स्वतः या किल्ल्यांवर जाऊन अशा लोकांना अशा पार्ट्या न करून त्यांचे पवित्र राखण्याचे आव्हान करणारच आहेत. मात्र पोलीस गस्त आणि पोलिसांची कारवाई ही यावेळी झाल्यास अधिक योग्य होईल, आणि महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे पावित्र्य अबाधित राखण्यास मदत होईल, असे या निवेदनाद्वारे कळविल्यात आले आहे. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, विवेक रणदिवे, शुभम चव्हाण, गजानन मोरे, सचिन पाटील, हर्षवर्धन साळुंखे, हेमंत भोईटे, गणेश पाटील, मोहन भोळे, संजय पवार, जितेंद्र वानखेडे, पलाश राखुंडे आदी उपस्थित होते

READ ALSO

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
गुन्हे

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

March 10, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
चाळीसगाव

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026
Next Post

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्जही स्वीकारणार - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : जिल्ह्यात एकाच दिवसात २२ कोरोना बाधितांचा मृत्यू ; ११४२ पॉसिटिव्ह, ११३४ झाले बरे !

April 21, 2021

उत्कृष्ट कर्मचाऱ्यांच्या पुरस्काराने जिल्हा परिषद मधील दोघे सन्मानित !

June 28, 2022

ठाकरे सरकारमुळे पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा महाराष्ट्रात उच्चांक ; आ सुरेश भोळेंचा ठाकरे सरकारवर घणाघात

May 26, 2022

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group