TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रियकराने दगा देताच विवाहितेने पोलीस ठाण्यासमोरच कापली हाताची नस !

vijay waghmare by vijay waghmare
July 10, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

सातपूर (वृत्तसंस्था) प्रियकराने प्रेमात दिलेले वचन न पाळता दगा दिल्याने आपल्या जगण्याचा आधारच सुसाइड नोटमध्ये लिहून एका विवाहित महिलेने मंगळवारी (दि. ९) दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सातपूर परिसरात घडली. विशेष म्हणजे, महिलेने सातपूर पोलीस ठाण्यासमोरच आत्महत्या करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील विवाहितेला तिच्या पतीने आठ वर्षांपूर्वी विभक्त केले आहे. तिला ११ वर्षांचा मुलगा असून, तो जळगाव जिल्ह्यात पतीकडेच आहे. आठ वर्षांपासून ती हरविल्याचे नाशिकला गंगापूर हद्दीत आपल्या आई-वडिलांकडे राहते. औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात ती काम करीत असून, तेथेच काम करणाऱ्या युवकासोबत तिचे प्रेमसंबध जुळले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

विवाहितेने एखादे घर ताबेगहाण करण्यासाठी युवकाकडे एक लाख रुपयांची रक्कमही दिली. ही बाब तिच्या आई-वडिलांना कळल्याने आठ दिवसांपूर्वी तिला आई-वडिलांनी घरातून काढून दिले. त्यामुळे ती थेट प्रियकराच्या घरी गेली. प्रियकराच्या घरी ते आठ दिवसांपासून राहत होती. मात्र, त्याच्या आईनेही त्यांच्या संबंधाला विरोध करीत तुम्हाला लग्न करायचे असेल, तर वेगळी खोली घेऊन राहा, असे म्हणून तिला घराबाहेर काढले. अशा कठीण परिस्थितीत प्रियकरानेही साथ सोडल्याने प्राण त्यागत असल्याचे महिलेने सुसाइड नोटमध्ये लिहून हाताची नस कापून घेतली

प्रेमप्रकरणातून महिलेने थेट पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलिसांची धावपळ उडाली. त्यामुळे पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत तत्काळ तिच्या प्रियकरास सातपूर पोलीस ठाण्यात बोलावून घेत त्याचे समुपदेशन केले. प्रियकरानेही प्रेयसीसोबत पुन्हा जुळवून घेण्याची तयारी दाखवली असून, दोघांनीही नव्याने संसार थाटण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळतेय. दरम्यान, संबधित महिलेला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तिची प्रकृती स्थिर असून, उपचार सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimeNashik

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

पावसाळा : दक्षता बाळगून वीज अपघात टाळण्याचे मुख्य अभियंता इब्राहीम मुलाणी यांचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावे’ – राऊतांची टीका

November 7, 2020

जळगावातील सर्व कार्यक्रम रद्द करत खडसे तातडीने मुंबईला रवाना

June 23, 2022

शेतकरी आंदोलन : झी, टाइम्स नाऊचे वार्तांकन चुकीचे !

November 24, 2021

जळगावात ख्रिसमस सजावटीवरुन तोडफोड ; सांताक्लॉजचे पोस्टर फेकले रस्त्यावर !

December 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group