TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पावसाळा : दक्षता बाळगून वीज अपघात टाळण्याचे मुख्य अभियंता इब्राहीम मुलाणी यांचे आवाहन !

vijay waghmare by vijay waghmare
July 10, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसात परिसरात ओलसरपणा वाढून किंवा वीज सुरक्षेची योग्य दक्षता न घेतल्याने वीज अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विजेची साधणे हाताळतांना पुरेशी दक्षता घेऊन वीज अपघात टाळावेत. असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. इब्राहीम मुलाणी यांनी केले आहे.

जळगाव परिमंडलात जळगावसह धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश होतो. पावसाळ्याच्या दिवसात वादळ-वारा आणि अन्य काही कारणाने वीज यंञणेत बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार अधिक प्रमाणात घडत असतात. त्यावर मात करुन तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून उपाययोजना म्हणून अगदी उपविभागीय स्तरावर वीजयंञना दुरुस्ती पथके कार्यान्वीत ठेवलेली आहेत. शिवाय परिमंडलात अपघातविरहित सेवा देण्यासाठी महावितरणकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

नागरिकांनीही वीज सुरेक्षेचा भाग म्हणून आपल्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आयएसओ मानांकित वायर आणि उपकरणांचाच अर्थात सुरेक्षेच्या दृष्टीने अधिक चांगल्या साधनांचा वापर करावा. घरात किंवा उद्योगधंद्यांच्या ठिकाणी अधिकृत विद्युत ठेकेदारांकडूनच संचमांडणी करुन घ्यावी. घरात किंवा घराच्या छतावर कपडे वाळत घालण्यासाठी लोंखडी तारेऐवजी दोरीचा वापर करण्यात यावा. ती वीज विद्युत तारांपासून सुरक्षित अंतरावर असावी. घरातील जूने किंवा उंदरांनी कुरतडलेले वायर बदलून घ्यावे किंवा तसे तुटलेले वायर इन्सुलेटेड टेपने सुरक्षितपणे टेप करुनच वापरावे. विजेचे स्विचबोर्ड ओलसर भिंतीवर बसविण्याऐवजी ते भिंतीवर कोरड्या ठिकाणी बसविण्यात यावेत. शेतशिवारात विजेच्या खांबाशेजारील तणावास जनावरे बांधू नयेत. वीज तारांच्या खाली जनावरांचे गोठे, कडब्यांच्या गंजी रचण्यात येवू नयेत. ओल्या हातानी ईलेक्ट्रीक मोटारीच्या स्टार्टरला किंवा विद्युत उपकरणांना स्पर्श करु नये. रस्त्यावर एखाद्या मोर्चा-आंदोलनात किंवा एखाद्या उत्सवात हाताळण्यात येणारे लोखंडी पाईप लावलेले झेंडे वीज तारांच्या संपर्कात येणार नाहीत, आदी बाबींची काळजी घ्यावी. शिवाय अपघात विरहित वीजसेवेचा लाभ घेण्यासाठी अधिकृतरित्या वीज जोडण्या घेवून वीज वापर करावा.

विजेसंबंधी ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर महावितरणच्या संबंधीत उपविभागीय कार्यालयात तसेच १९१२, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोलफ्री क्रमांकावर किंवा जळगाव जिल्ह्यातील ग्राहकांनी ७७९८१२०१५५, धुळे-७८७५७६६७६३ व नंदूरबार जिल्ह्यातील ग्राहकांनी ७८७५५५४५४३ या नियंञण कक्षांच्या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन मुख्य अभियंता श्री. इब्राहीम मुलाणी यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

1486 गावांपैकी 1268 गावांची नळ जोडणी पूर्ण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धनंजय मुंडेच्या परळीतील कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके ; मेटे म्हणाले, सामाजिक मंत्र्याचं भान…

November 8, 2021

धरणगाव कॉंग्रेसच्या शहर कार्यालयाचे नाना पटोले यांच्या हस्ते उदघाटन !

October 29, 2023

मध्यप्रदेशसह गुजरातमध्ये घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक ; जळगाव पोलिसांची कारवाई !

January 24, 2024

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 02 एप्रिल 2025 !

April 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group