TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फेसबुकवरील मित्राकडून घात ; अत्याचाराचा व्हिडीओ बनवून केली १० लाखांची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनौ (वृत्तसंस्था) फेसबुकवर मैत्री झालेल्या युवतीवर तरुणाने हॉटेलमध्ये बलात्कार केला. दरम्यान, या तरुणाने अत्याचाराचा बनवलेला व्हिडीओ तिच्या वडिलांना मोबाईलवर पाठवून १० लाख रुपये मागितले. याप्रकरणी पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सनी गुप्ता (रा. आग्रा) याला आलमबागमध्ये अटक केली आहे.

 

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

यासंदर्भात अधिक असे की, पीडित युवती ही येथील तालकटोरात राहणारी असून तिची भेट सनी गुप्ता (रा. आग्रा) याच्याशी फेसबुकवर २०१९ मध्ये झाली. सनी गुप्ता हा या मैत्रीनंतर सतत तिच्याशी बोलायचा. दरम्यान, गुप्ता लखनौला येऊन तिला भेटला. त्याने तिला लग्नाचे आश्वासन देऊन हॉटेलमध्ये बोलावले. तेथे गुंगी आणणारे पदार्थ तिला खाऊ घालून बलात्कार केला. या प्रसंगाचा व्हिडिओ त्याने बनवला आणि तिला तो दाखवून ब्लॅकमेल करायचा. व्हिडिओ दाखवून त्याने तिला धमकावून अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. वारंवार बोलावल्यानंतर तिने त्याला नकार दिल्यावर गुप्ता याने तो व्हिडिओ तिच्या वडिलांना त्यांच्या मोबाईलवर पाठवून १० लाख रुपये मागितले तसेच व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याचीही धमकी दिली, असे पीडितेने तक्रारीत म्हटल्याचे उपपोलीस अधीक्षक ख्याती गर्ग यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

पाच वर्षांहून लहान मुलांना ओमायक्रॉन संसर्ग होण्याची शक्यता ; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी स्वीकारला पदभार

March 21, 2021

उंबरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश करपे यांचा भाजपात प्रवेश !

July 21, 2024

पंतप्रधान मोदींच्या विरोधातील टिप्पणी महागात, विमान कंपनीकडून पायलट बडतर्फ!

January 10, 2021

ट्रॉमा केअर सेंटरला नॉन-कोविड सुविधा मिळण्याबाबत निवेदन

November 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group