TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाच वर्षांहून लहान मुलांना ओमायक्रॉन संसर्ग होण्याची शक्यता ; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2021
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने भारतात सुद्धा शिरकाव केला असून आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, यावेळी ५ वर्षांहून कमी वयोगटातील मुलांमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वेगाने होत आहे. जरी मुलांना ओमायक्रॉनची लागण झाली नसली तरी मुलांमध्ये संसर्ग वाढण्याच्या शक्यतेने चिंता वाढली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेसच्या डॉ. वासिला जसॅट यांनी सांगितले की, “मुलांना कोणत्याही विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. पूर्वीच्या साथीच्या रोगांमध्येही असेच दिसून आले आहे. परंतू तिसऱ्या लाटेत ५ वर्षांखालील मुले आणि १५ ते १९ वर्ष वयोगटातील तरुणांची रुग्णालयात दाखल होण्याची संख्या वाढली होती आणि आता चौथ्या लाटेत सर्व वयोगटांमध्ये, विशेषत: ५ वर्षांखालील मुलांमध्ये संसर्ग वाढण्याचा ट्रेंड दिसून आला आहे. त्यांनी पुढे म्हटलं, “अपेक्षेप्रमाणे मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अजूनही कमी आहे. परंतु ५ वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये ते अधिक वेगाने वाढत आहे. ६० वर्षांवरील वृद्धांना या विषाणूची सर्वाधिक लागण होते आणि बाधितांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ५ वर्षांखालील लहान मुलांची संख्या आहे. त्यामुळे यावेळी वेगळा ट्रेंड पहायला मिळत असल्याचंही ते म्हणाले.”

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

दक्षिण आफ्रिकेतील बाधितांपैकी ८० टक्क्यांहून अधिक हे गौतेंग प्रांतातील आहेत. येथील आरोग्य विभागाशी संबंधित डॉ. साकिसी मालुलेके यांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, यावेळी तरुणांमध्ये तसेच गर्भवती महिलांमध्ये संसर्ग वेगाने पसरत आहे. अपेक्षा आहे की, येत्या काही आठवड्यांत या वयोगटात संसर्ग झपाट्याने पसरण्यामागचं कारण आम्हाला कळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
Next Post

मी राहुल गांधींना ओळखत नाही : असदुद्दीन ओवेसी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ५०,०४० कोरोनाबाधित, १,२५८ रुग्णांचा मृत्यू

June 27, 2021

गेल्या पाच महिन्यांत १५ लाख वीजमीटर उपलब्ध ; ५ लाखांवर नवीन वीजजोडण्या

August 24, 2021

अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते : राहुल गांधी

November 25, 2020

दिवाळीतील हंगामी दरवाढ एसटीकडून रद्द ; सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

October 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group