TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्न समारंभात पत्नी बेभान होऊन डीजेवर नाचली ; पुढे घडलं भयंकर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 30, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लग्नसमारंभात नाचणं एका महिलेला चांगलंच महागात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील चतरा येथे ही घटना घडली आहे. पतीने केलेल्या मारहाणीत या महिलेचा मृत्यू झाला आहे.

चतरामधल्या लारकुवा गावात लग्नसमारंभा निमित्ताने नाचगाणं सुरु होतं. गावातील स्त्री-पुरुष डीजेच्या तालावर नाचत होते. यात शांतीदेवी नावाची महिलाही आपल्या पतीसोबत डान्स करत होती. शांतीचा पती शीतल भारती दारूच्या नशेत होता. काही वेळ नाचल्यानंतर शांतीचा नवरा थकला तेव्हा त्याने पत्नी शांतीदेवीला घरी जाण्याचा हट्ट केला. पण शांतीला आणखी नाचायचं होतं. त्यामुळे रागावलेला पती शीतल भारती हा तिथून निघून गेला.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

कार्यक्रमानंतर सुमारे दोन तासांनी जेव्हा महिला घरी पोहोचली तेव्हा पती दरवाजा उघडण्यासाठी आला आणि उशीराचे कारण विचारलं, तेव्हा महिलेने आपण नाचत असल्याचं सांगितलं. त्यामुळे पतीचा पारा चढला. त्याने घरातून काठी आणील आणि पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. काठिने त्याने पत्नीला बेदम मारहाण केली, यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव

पत्नीच्या मृत्यूने पती घाबरला, आपण पकडले जाऊ नये यासाठी त्याने पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. यासाठी त्याने पत्नीचा मृतदेह छताला लटकवला. यानंतर त्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांना पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. नातेवाईकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी शांतीदेवीचा मृतदेह खाली उतरवला. पण तिच्या शरिरावर मारहाणीच्या खूणा दिसल्या. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी पती शीतल भारतीकडे चौकशी केली. सुरुवातीला त्याने पत्नीने आत्महत्या केल्याचं सांगितलं, पण पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी पतीने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती शीतल भारती याला अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

उदयनराजेंनी 'त्या' मुलीकडून सगळी पुस्तके विकत घेतली ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात मुस्लीम बांधवाची निघाली भव्य मिरवणूक

October 9, 2022

पुतीन यांचे कुटुंबिय अण्वस्त्र हल्ल्यापासून सुरक्षित अंडरग्राउंड सिटीत ; रशियातील प्राध्यापकाचा दावा!

March 3, 2022

पूरग्रस्त कुटुंबांना दहा हजारांची तातडीची मदत ; विजय वडेट्टीवार यांची घोषणा

July 26, 2021

सख्खा भाऊ पक्का वैरी ; पैशांच्या वादातून लहान भावाने केला मोठ्याचा खून !

August 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group