TheClearNews.Com
Friday, May 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सख्खा भाऊ पक्का वैरी ; पैशांच्या वादातून लहान भावाने केला मोठ्याचा खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 17, 2023
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यात भावानेच भावाचा डोक्यात दगड टाकून खून केल्याची धक्कादायक घटना पिंप्रीपंचम येथे उघडकीस आली आहे. या घटनेत मुखा मानकू शिंदे (45, पूर्णाड वस्ती, ता.मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संशयित लहान भाऊ पंढरी मानकू शिंदे (पूर्णाड वस्ती, ता.मुक्ताईनगर) यास अटक करण्यात आलीय.

पैशांच्या वादातून भाऊ झाला वैरी ! 
मुखा मानकु शिंदे (45, रा.पूर्णाड वस्ती, ता.मुक्ताईनगर) हे परीवारासह वास्तव्यास होते. लहान भाऊ पंढरी शिंदे (40) हा काही दिवसांपासून त्याला पैसे मागत होता मात्र पैसे न दिल्यामुळे गुरुवार, 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा ते साडेसात वाजेच्या दरम्यान दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद पिंप्री पंचम गावातील भागवत धनु यांच्या शेतामध्ये झाला. यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी लहान भाऊ पंढरी शिंदे याने मोठा दगड मोठ्या भावाच्या डोक्यावर मारल्याने तो गंभीर जखमी झाला. आजुबाजूच्या लोकांनी धाव घेत त्यांचे भांडण सोडवले. जखमी मुखा शिंदे यांना दवाखान्यात हलविले. मात्र मार गंभीर असल्यामुळे त्याला मुंबई येथे मोठ्या दवाखान्यात हलवण्यासाठी सांगण्यात आले. तेथून मुंबई येथे जात असताना उपचारादरम्यान मुखा शिंदे यांचा मृत्यू झाला.

READ ALSO

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

संशयित आरोपीला अटक !
मुक्ताईनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करीत तपास केला. त्यानंतर मयत मुखा शिंदे यांचा मुलगा दगडू मुखा शिंदे (20) यांच्या फिर्यादीवरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी पंढरी शिंदे याला अटक करण्यात आली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दूनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

May 8, 2026
गुन्हे

निवृत्त बँक अधिकारी डिजिटल अरेस्टचा बळी

May 7, 2026
गुन्हे

दारुच्या नशेतील पतीचा पत्नीकडून गळा आवळून खून

May 7, 2026
गुन्हे

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

May 6, 2026
गुन्हे

पुण्यात मुलाकडे गेलेल्या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 6, 2026
Next Post

अट्रावल गावात जुन्यात भांडणाच्या कारणावरून हाणामारी ; पाच जण जखमी, 13 जणांविरूध्द गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दारूच्या नशेत टल्ली असताना ‘या’ व्यक्तीने चक्क साप खल्ला भाजून !

November 20, 2021

अॅड. संजयभाऊ जैन यांची पुणे विमानतळ सल्लागार म्हणून नियुक्ती !

November 7, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ११ नोव्हेंबर २०२३ !

November 11, 2023

एवढं मोठं संकट मानवी समाजावर येतं त्यावेळी शुद्र राजकारण करणं योग्य नसतं : शरद पवार

November 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group