TheClearNews.Com
Tuesday, June 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उदयनराजेंनी ‘त्या’ मुलीकडून सगळी पुस्तके विकत घेतली ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

The Clear News Desk by The Clear News Desk
May 30, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सातारा (वृत्तसंस्था) खासदार उदयनराजे भोसले हे कारमधून प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेला एक मुलगी पुस्तकं विकत असल्याचं त्यांना दिसलं. लहान वयातच पुस्तक विक्री करणाऱ्या या मुलीला मदत व्हावी, म्हणून उदयनराजेंनी चालकाला गाडी थांबवायला सांगितली आणि तिच्याकडे असणारी सर्वच पुस्तके विकत घेतली. दरम्यान, साताऱ्यातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून उदयनराजे भोसले यांच्या कृतीचं कौतुक केलं जात आहे.

भाजप खासदार उदयनराजे भोसले एका पेट्रोल पंपाजवळ पुस्तक विकणाऱ्या मुलीची सर्व पुस्तके खरेदी करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याने जात असताना त्यांनी एका लहान मुलीला पुस्तक विकताना पाहिले. त्यानंतर त्यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. यानंतर त्या मुलीला जवळ बोलवले, आणि मुलीजवळ असणारी सर्व पुस्तके विकत घेतली. या पुस्तकांचे त्यांनी अनाथाश्रमातील मुलांना वाटप केले.’

READ ALSO

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. उदयनराजे भोसले या व्हिडिओत भावनिक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्या मुलीकडील सर्व पुस्तके, कॅलेंडर विकत घेत तिला पैसे दिले. आणि हे सर्व जवळच असणाऱ्या अनाथ आश्रमात वाटले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
Next Post

फडणवीसांना काय सल्ला देणार विचारलं असता पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर ; म्हणाल्या...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इस्रायलचा कोरोना भारतात पोहोचला ? ; Corona च्या चौथ्या लाटेचे संकेत !

March 18, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 फेब्रुवारी 2026 !

February 22, 2026

राहुल गांधींनी दिल्या मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

September 26, 2020

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द ; आरबीआयची कारवाई

March 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group