TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अटल पेन्शन योजना : दरमहा मिळतील ५ हजार रुपये ; वयाच्या ६० वर्षानंतर नसेल पेन्शची चिंता

The Clear News Desk by The Clear News Desk
January 15, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अनेक नागरिकांना आपल्या वृद्धपकाळाची चिंता सतावत असते. कारण त्या काळात त्यांच्याकडे कोणते अधिकार नसतात. जवळ पैसा नसतो यामुळे अनेक जण चिंतेत असतात. हातात पैसा नसला तर त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. परंतु अशा लोकांसाठी अटल पेंशन योजना खूप फायदेशीर आहे. जर आपल्याला आपले वृद्धपकाळ व्यवस्थित जावे असे वाटत असेल तर अटल पेन्शन योजनेत अर्ज करुन आपण पेन्शनचा लाभ घेऊ शकतात.

जर तुम्ही सुरक्षित ठिकाणी कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (APY) पैसे गुंतवू शकता. अटल पेन्शन योजना २०१५ मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु या योजनेत १८ ते ४० वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शन घेऊ शकतो, ज्यांच्याकडे बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते आहे. या योजनेत ठेवीदारांना ६० वर्षानंतर पेन्शन मिळू लागते.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

अटल पेन्शन योजना काय आहे?

अटल पेन्शन योजनेत तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. या योजनेंतर्गत किमान मासिक १००० रुपये, २००० रुपये, ३००० रुपये, ४००० रुपये आणि कमाल ५,००० रुपये पेन्शन मिळू शकते. जर तुम्हाला या पेन्शन योजनेसाठी नोंदणी करायची असेल, तर तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे तुम्हाला दरमहा १०,००० रुपये मिळतील जर एखादी व्यक्ती वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेत सामील झाली, तर वयाच्या ६० व्या वर्षी त्याला दरमहा ५,००० रुपये मासिक पेन्शनसाठी केवळ २१० रुपये प्रति महिना जमा करावे लागतील. त्याच वेळी, ३९ वर्षांपेक्षा कमी वयाचे पती-पत्नी स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात, ज्यातून ६० वर्षाचे झाल्यानंतर, दोघांना एकत्र करून त्यांना दरमहा १०,००० रुपये पेन्शन मिळेल.

टॅक्स बेनिफिट

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर कायदा 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळतो. यातून ग्राहकांचे करपात्र उत्पन्न वजा केले जाते. याशिवाय, विशेष प्रकरणांमध्ये ५०,००० रुपयांपर्यंतचा अतिरिक्त कर लाभ उपलब्ध आहे. अशा प्रकारे, या योजनेत २ लाख रुपयांपर्यंतची वजावट उपलब्ध आहे.

APY चे डेथ बेनिफिट

जर या प्लॅनच्या ग्राहकाचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी बाय डिफॉल्ट नॉमिनी होईल आणि पत्नीला योजनेचे सर्व फायदे मिळतील. पत्नीलाही ग्राहकाप्रमाणेच पेन्शन मिळते. जर पत्नी हयात नसेल तर, सबस्क्राइबरने केलेल्या नॉमिनीला यासाठी निश्चित केलेल्या कॉर्पसचा लाभ मिळतो. म्हणजेच नॉमिनीला निश्चित पेन्शन मिळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

जळगावात घरफोडी : सोने चांदीचे दागिने लंपास ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जयंत पाटील यांची ईडी चौकशीच्या निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादीचे आंदोलन !

May 22, 2023

आमदार मंगेशदादांसह स्मिताताईंनी घेतली कृषिभूषण साहेबराव पाटलांची भेट !

March 16, 2024

दुचाकी आणि मोबाईल हिसकावून तरुणाला मारहाण ; तिघांविरोधात गुन्हा

October 26, 2020

दिवाळीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी केली महाविद्यालयाची स्वच्छता

October 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group