TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बनावट दस्ताऐवज देत आरटीओ कार्यालयात फसवणुकीचा प्रयत्न

प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या तक्रारीवरुन मालकासह एजंटविरुद्ध गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
April 30, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भरणा केलेल्या व्यवसाय कराची ऑनलाईन पावतीचे बनावट दस्ताऐवज तयार करुन तो खोटा असल्याचे माहिती असूनही तो खरा असल्याचे भासवून शासनाची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कर वसुली अधिकारी यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित सुलतान बेग नझीर बेग मिर्झा (रा. उस्मानिया पार्क) व शाकीब रहुफ शेख (रा. जारगाव चौफुली, ता. पाचोरा) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात चंद्रशेखर शंकरराव इंगळे हे कर वसुली अधिकारी नियुक्त आहे. त्यांच्याकडे कार्यालयातील परवाना विभागाचा कारभार सोपविण्यात आला आहे. दि. २३ एप्रिल रोजी कार्यालयात असतांना शाकीब रहुब शेख हा त्यांच्या मालकीचे (एमएच १८, बीए ०२२१) चा राष्ट्रीय परवाना रद्द करण्यासाठी विनंती अर्ज व वाहनाच्या कागदपत्रांसह सुलतान बेग नजीर बेग मिर्झा हा एजंट इंगळे यांच्याकडे परवाना विभागात घेवून आले होते. ती कागदपत्रे तपासणी करुन वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी जमा करुन ते निघून गेले होते.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

पावत्यांवर संशय आल्याने केली सत्यता पडताळणी
इंगळे यांनी संपुर्ण कागदपत्राची तपासणी केली असता, त्यांना कागदपत्रांमध्ये जमा केलेले वित्त दाताचे नाहरकत प्रमाणपत्र, त्यांनी जोडलेल्या व्यवसाय कराच्या पावत्यांमध्ये ऑनलाईन कराची पावती ही बनावट असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी पावत्यांची सत्यता पडताळणीसाठी त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे पाठविल्या.

वाहन मालकासह एजंटविरद्ध फसवणुकीचा गुन्हा
संबंधितांनी शासनाची फसवणुक करण्याच्या उद्देशाने सादर केला. दरम्यान, चंद्रशेखर इंगळे यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार सुलतान बेग नझीर बेग मिर्झा (रा. उस्मानिया पार्क) व शाकीब रहुफ शेख (रा. जारगाव चौफुली, ता. पाचोरा) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि संदीप पाटील करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAttempt to defraud RTO office by giving fake documents

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

धरणगाव येथे भगवान परशुराम जयंती उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आता साडेपाच वर्षी इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणार

September 19, 2020

धक्कादायक : पुण्यात ‘ऑनलाईन काका’चा १२ वर्षीय मुलावर बलात्कार !

March 16, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १९ ते २५ फेब्रुवारी २०२३ !

February 19, 2023

अनिल अंबानींच्या कंपनीचे २५०० कोटींचे कंत्राट संरक्षण मंत्रालयाकडून रद्द !

October 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group