TheClearNews.Com
Friday, May 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोटारसायकलला धक्का लागल्याच्या कारणावरून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न !

फैजपूर पोलिसात गुन्हा, दोन आरोपींना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 13, 2022
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) आयशर गाडी मागे घेत असतांना मोटर सायकलला धक्का लागल्याचे सांगत असताना पाच ते सहा दोघ मित्रांना मारहाण करून एकाच्या डोक्याला लोखंडी रॉडने मारून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फैजपुर पोलीस स्थानकात अहसान खान युसुफ खान, शेख रेहान शेख मुशीर व त्यांच्यासोबत 20 ते 25 वयोगटातील तीन ते चार अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात प्रसाद अनिल मिस्तरी (चित्ते) (वय २५, सुतारवाडा फैजपूर ता. यावल) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ११ मे २०२२ रोजी ९ वाजून १५ वाजेच्या सुमारास प्रसाद मिस्तरी तसेच त्याचा मित्र कल्पेश राजेंद्र निंबाळे असे सुभाष चौकातील भोजराज बाविस्कर यांचे अंडाभुर्जीचे गाडीजवळ सार्वजनिक जागी मित्राची होंडा शाईन मोटर सायकल (क्र. एमएच-१४-जीएक्स-११७८) ही उभी करुन अंडाभुर्जी खात बसले होते. यावेळी एक लाल रंगाची आयशर गाडी (नंबर माहित नाही) हीस तीचे वरिल ड्रायव्हर मागे (रिव्हर्स) घेत असतांना प्रसाद याने लावलेली मोटर सायकलला धक्का लागला. प्रसाद याच्या ताब्यातील मोटर सायकलखाली पडल्याने मित्र कल्पेश राजेंद्र निंबाळे याने सदर आयशर गाडीचे चालकाला त्याबाबत सांगत असतांना सदर ठिकाणी बेकायदेशीर जमाव करुन उभे असलेले अहसान खान युसुफ खान, शेख रेहान शेख मुशीर (दोन्ही रा. फैजपुर ता. यावल) व त्याचे सोबत २० ते २५ वयोगटातील तीन ते चार अनोळखी इसम अशांनी प्रसाद तसेच प्रसादचा मित्र कल्पेश राजेंद्र निंबाळे अशांना शिवीगाळ केली. त्यातील एकाने त्याचे हातातील काठीने तसेच चापाटा बुक्क्यांनी मारहाण करु लागले व त्यातील एकाने त्याचे हातातील लोखंडी रॉडने कल्पेश राजेंद्र निंबाळे याचे डोक्याचे मागील बाजुस जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारुन गंभीर दुखापत करुन रक्तबंभाळ केले. तसेच एकाने त्याचे हातातील काठिने कल्पेश राजेंद्र निंबाळे याचे डाव्या हाताचे खांद्यावर काठीने मारुन दुखापत केली आहे.

READ ALSO

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

याप्रकरणी फैजपुर पोलीस स्थानकात अहसान खान युसुफ खान, शेख रेहान शेख मुशीर (दोन्ही रा. फैजपूर ता. यावल) व त्यांच्यासोबत 20 ते 25 वयोगटातील तीन ते चार अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
Next Post

बोदवड येथे धाडसी घरफोडी ; रोकडसह सोन्याचे दागिने चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ९ ऑगस्ट २०२४ !

August 9, 2024

बॉलिवुडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा उघड, अभिनेता एजाज खान एनसीबीच्या ताब्यात

March 30, 2021

धरणगावात गांजाची तस्करी करणारी कार पकडली, 40 किलो गांजा आणि कारसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 10, 2025

पी.आर.हायस्कूलमध्ये स्व.ज्योतीदेवी आणि मंगलादेवी फाऊंडेशन तर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप !

July 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group