TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना निर्बधाच्या कालावधीत दस्तनोंदणीस उपस्थित राहणे हे वैध कारण समजावे

The Clear News Desk by The Clear News Desk
April 26, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुद्रांक विभागामार्फत मुद्रांक शुल्क सवलत योजना जाहीर करण्यात आली होती. त्यास अनुसरून पक्षकारांनी बऱ्याच प्रमाणात या सवलतीचा फायदा डिसेंबर २०२० पर्यंत घेऊन मुद्रांक शुल्क खरेदी करून दस्त निष्पादित करून ठेवले आहेत. नोंदणी अधिनियमाच्या कलम २३ प्रमाणे निष्पादित केलेले दस्त पक्षकारांना दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये निष्पादनाच्या दिनांकापासून चार महिन्यात दाखल करणे बंधनकारक आहे.

अन्यथा अशा दोस्तांना कलम २५ प्रमाणे पुढील चार महिन्यांमध्ये नोंदणीच्या अनुक्रमे अडीच, पाच, साडेसात व दहापट एवढी मोठी शास्ती भरावी लागेल. पक्षकारांना शास्तीची रक्कम भरावी लागू नये म्हणून नोंदणी महानिरीक्षक, पुणे यांच्या ६ एप्रिलच्या पत्रकान्वये देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत निष्पादित केलेल्या दस्ताची नोंद करण्यास पक्षकारांनी उपस्थित राहणे हे वैध कारण असल्याचे समजण्यात यावे. व त्याकरिता दुय्यम निबंधक कार्यालयाकडून देण्यात आलेले दिनांक व वेळेचे पात्र ग्राह्य धरण्यात यावे असे महसुल व वन विभागाचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

राज्यात कोविड-१९ विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका असल्याने कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन यांच्या आदेशान्वये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात कलम १४४ व रात्रीची संचारबंदी लागू केली असल्याने वैध कारणांशिवाय कोणालाही सार्वजनिक ठिकाणी ये-जा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना सार्वजनिक ठिकाणी कार्य, (व्यवहार) सेवा यांना बंदी घालण्यात आली आहे. केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनाची कार्यालये त्यांच्या संबंधित प्राधिकरणे व संघटना यांची कार्यालये सुरू ठेवण्यास सूट दिलेली आहे. त्याअनुषंगाने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिनस्त असलेले दुय्यम निबंधक कार्यालयेही सुरू ठेवण्यात आली आहेत.

तरी डिसेंबर २०२० पर्यंत या सवलतीचा फायदा घेऊन मुद्रांक शुल्क खरेदी करून दस्त निष्पादित करून ठेवलेल्या नागरीकांनी कोरोना निर्बधांच्या नियमावलीचे पालन करुन ३० एप्रिलपूर्वी आपले दस्त नोंदवून घ्यावे, असे आवाहन सुनील पाटील, सह जिल्हा निबंधक वर्ग-२, जळगाव यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

दिल्लीकरांना मिळणार मोफत लस ; अरविंद केजरीवाल यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी पुण्यात मुख्यमंत्र्यांसह कोणीही राहणार नाही उपस्थित

November 28, 2020

‘त्या’ बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला ; जागेवरच होणार अंतिम संस्कार !

October 2, 2020

अकोल्यात खळबळ ! दिव्यांग तरुणाचा बालकांवर अनैसर्गिक अत्याचार

February 1, 2022

मुंबईसह राज्यात ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा !

April 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group