TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एका आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे जळगाव महानगरपालिकेला औरंगाबाद हायकोर्टाचे आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2021
in कोर्ट, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिकेमार्फत शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेल्या विविध विकास कामाविरोधात सुशिक्षित बेरोजगार अभियंता सुरज नारखेडे ह्यांनी सरळ हायकोर्ट गाठले असून याचिका दाखल केली आहे. औरंगाबाद खंडपीठाने महानगरपालिकेला नोटीस दिली असून एका आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत जळगाव शहरातील प्रभाग क्र. १२, १५ व १८ या प्रभागातील सुमारे १० कोटी रुपयांची विकास कामे करण्यासाठी दिनांक ०३/११/२०२१ रोजी निविदा नोटीस प्रकाशित करण्यात आली होती. सदर अन्यायकारक निविदा प्रक्रिये विरोधात याचिका कर्त्यांनी औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेत प्रामुख्याने जळगाव महानगरपालिकेमार्फत प्रकाशित निविदा प्रक्रियेतील गोंधळावर बोट ठेवण्यात आला आहे.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

विकास कामे वेगवेगळ्या प्रभागात असताना त्याची एकत्रित निविदा काढणे बेकायदेशीर आहे तसेच वेगवगेळ्या तांत्रिक मान्यता असताना महापालिकेमार्फत प्रकाशित केलेली एकत्रित निविदा कायदेसंमत नाही, असा याचिकाकर्त्यांच्या युक्तिवाद आहे. एकंदरीतच वेगवेगळ्या तांत्रिक मान्यताप्रमाणेच निविदा प्रकाशित झाल्या असत्या तर अनेक सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर सहकारी संस्था, छोटे कंत्राटदार ह्यांना कामे मिळाली असती तसेच त्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी होता आले असते. सदर छोट्या छोट्या कामांची एकत्रित निविदा काढून एखाद्या मोठ्या कंत्राटदाराला १० कोटीची कामे देता यावीत असा महापालिकेचा इरादा असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

सदर याचिकेत महाराष्ट्र राज्य नगरविकास मंत्रालय, जिल्हाधिकारी तसेच महापौर व आयुक्त जळगाव महानगरपालिका ह्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. सदर याचिकेत आज औरंगाबाद हायकोर्टाचे जस्टीस एस. व्ही. गंगापूरवाला आणि जस्टीस आर एन. लढ्ढा ह्यांच्या खंडपीठाने जळगाव महानगरपालिकेस नोटीस काढून एका आठवड्याच्या आत आपले म्हणणे सादर करण्याचे आदेशित केले आहे. सदर याचिकेत याचिकाकर्त्यांच्या अँड. जितेंद्र विजय पाटील हे काम पाहत असून अँड. कुणाल पवार (जळगाव) हे त्यांना साहाय्य करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

माणुसकीला काळीमा फासणारी घटना ; पोटच्या मुलीवर बापाचे अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मास्टर कॉलनीत महिला पत्रकाराला धमकी ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

May 10, 2021

मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून राजीनामा दिला ; संजय राठोड यांचा खुलासा

September 13, 2021

बीआरएस आगामी सर्व निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार : नानासाहेब बच्छाव !

August 25, 2023

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group