TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

औरंगाबाद हादरले : अवघ्या तीन महिन्यापूर्वी प्रेम विवाह केलेल्या डॉक्टर तरुणीने संपवली जीवनयात्रा !

पाच दिवसांपूर्वी घेतले होते इन्सुलीनचे इजेक्शन ; सुसाईड नोटमधील कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 10, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. डॉक्टर महिलेने अभियंता पतीच्या त्रासाला कंटाळुन पाच दिवसांपूर्वी रक्तवाहिनीत इन्सुलीनचे इजेक्शन घेतले होते.

या आत्महत्येप्रकरणी डॉक्टर तरुणीच्या पतीसह सासूवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पाच पानांची सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली. स्वतःच तिने आपल्या हातावर इंजेक्शन घेतलं आणि जीव दिलाय. रक्तवाहिनीत इन्सुलिनचं इजेक्शन घेत डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचं नाव वर्षा असून तिनं लव्ह मॅरेज केलं होतं. तीन महिन्यांआधीच तिचं लग्न झालं होतं. डॉक्टर वर्षा यांचा पती इंजिनिअर होता. तीन वर्षांपासून वर्षा आणि तिच्या पतीचे प्रेमसंबंध होतं. मात्र लग्नाला अवघे काही महिने उलटल्यानंतर डॉक्टर वर्षा यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडालीय.
डॉ. वर्षा अंबादास व्यवहारे (२५) आणि अभियंता धनंजय वसंत डोंगरे (रा. सावरगांव पोखरी, ता. गेवराई, जि. बीड, ह.मु.सरोदे कॉलनी, हमालवाडा, रेल्वेस्टेशन) या दोघांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी २ मे २०२२ रोजी आळंदी येथील रिध्दी सिद्धी मंगल कार्यालयात मुलाच्या कुटुंबाच्या विरोधामुळे प्रेमविवाह केला. धनंजय हा पैठण येथील फुड कंपनीत तर डॉ. वर्षा या शहरातील खाजगी दवाखान्यात नोकरी करीत होत्या. लग्नानंतर धनंजय यास डॉ. वर्षाच्या कुटुंबियांनी स्विकारले. मात्र डॉ. वर्षा यांना पतीसह सासू सिंधुबाई, सासरा वसंत डोंगरे आणि दीर बप्पा यांनी काही दिवसात त्रास देण्यास सुरुवात केली. यानंतर ३ ऑगस्टला रात्री पतीसोबत भांडण झाल्यामुळे डॉ. वर्षा यांनी खोलीचा दरवाजा बंद करुन २ हजार मी.मी. एवढे इन्सुलीनचे औषध रक्तवाहिनीमध्ये इजेक्शनने घेतले. त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. तेव्हापासून बेशुद्ध असलेल्या डॉक्टरवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी (दि.९) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सासरा पतीसह, सासू-सासरा,दीराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

मम्मी-पप्पा प्लीझ माफ करा
”मम्मी पप्पा मला माफ करा. माझ त्याच्यावर प्रेम होत. पण तुमच्यापेक्षा जास्त नव्हत. मी त्याला लग्नाला नाही म्हणत होते पण त्याने मला धमकी देऊन बोलावुन घेतल. तो फसवत गेला आणि मी फसत गेले. आता सुद्धा माझी इच्छा नव्हती मरायची पण मी जे काई केले त्यामुळे तुम्हाला लई त्रास झाला आणि आता मला एकटी समाजाला सामोर जायला त्रास होयलाय. तुम्हाला मी इथुन पुढे पण त्रास दिला असता तुमच्यावर माझी जबाबदारी पडली असती. मी मेल्याच्या त्रासातुन तुम्ही बाहेर पडताल पण मी जगले असते तर तुम्हाला जास्त त्रास झाला असता.”
– तुमचीच डॉ. वर्षा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

शिंदेंच्या बंडामुळेच बिहारमध्ये सरकार कोसळले : एकनाथराव खडसे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुक्यात आज आढळले २७ कोरोनाबाधित !

April 16, 2021

जन्मठेपेच्या शिक्षेतून तिघांची निर्दोष मुक्तता ; अॅड. अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला महत्वपूर्ण !

July 18, 2021

‘जागर स्त्री शक्तीचा-अधिकार मतदानाचा’ अंतर्गत नवरात्रोत्सवानिमित्त मतदार जनजागृती कार्यक्रम !

October 20, 2023

शतकोत्तरी पी. आर. हायस्कूल मध्ये साने गुरूजी जयंती निमित्त अभिवादन

December 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group