स्मिताताई वाघ यांना पाच लाखांचा लीड देणार ; धरणगावातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात संकल्प !
धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. गावागावात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत...