TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ११ जुलै २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
July 11, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : मुलांकडून काही निराशाजनक बातम्या ऐकू येतील.सध्या आपला असणारा बौद्धिक व वैचारिक संभ्रम कमी होणार आहे. मुला-मुलींची अपेक्षित प्रगती होईल. आर्थिक लाभ होणार आहेत. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात.आज तुम्हाला व्यवसायासाठी नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. आपल्याला सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आज तुमचा ऑफिसमध्ये कोणाशी तरी वाद होऊ शकतो.

वृषभ : नोकरी-व्यवसाय क्षेत्रात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. सौख्य व समाधान लाभणार आहे. तुमच्या कामात तुम्हाला सुयश लाभणार आहे. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. लाच्या बाबतीतील अडचणी संपतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. नोकरी व व्यवसायात तुम्हाला स्वास्थ्य लाभणार आहे. आज तुम्हाला व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

मिथुन : व्यवसायात जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना नवी दिशा सापडेल. तुम्ही आपल्या मतांवर ठाम असणार आहात. आज तुम्ही कुटुंबासह शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल. ज्यामुळे मनाला शांती मिळेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. काहींना भाग्यकारक अनुभव येतील. प्रवास सुखकर होतील. व्यावसायिकांसाठी आजचा काळ कठीण असेल.

कर्क : व्यापार- व्यवसायासाठी केलेला प्रवास आनंददायी व लाभदायक असेल. आर्थिक कामात सुयश लाभेल. कौटुंबिक मतभेद कमी होतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचे आजच्या कामाचे नियोजन योग्य ठरणार आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला जाईल. काहींना अचानक धनलाभ होईल. आज तुम्ही शॉर्टकट मारणं टाळा, अन्यथा तुमचं काही नुकसान होऊ शकतं.

सिंह : आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमच्या महत्त्वाच्या कामांचे नियोजन अचूक ठरेल. आज तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत काही शत्रू निर्माण होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असेल. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरी घालवायला आवडेल.

कन्या : शुभ कार्यात पैसे खर्च होतील. विद्यार्थ्यांना पैशांची कमतरता भासेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. आध्यात्मिक प्रगती होईल. मानसिक अस्वस्थतेमुळे दैनंदिन कामात सुयश लाभेल. कायदेशीर वादात तुम्हाला आज विजय मिळेल. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी. आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला जाईल.

तुळ : अनेक दिवसांपासून सुरु असलेला व्यवहाराचा प्रश्न आज संपेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचे महत्त्वाचे निर्णय आज योग्य ठरणार आहेत. बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. हातात पुरेसे पैसे मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. मित्रांकडून बरेच फायदे मिळतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल. आजचा दिवस तुमचा कुटुंबियांबरोबर आनंदात जाईल.

वृश्चिक : पार्टनरशीपमध्ये व्यवसाय केल्याने फायदा होईल. लहान मुले आज मज्जा करताना दिसतील. दैनंदिन कामे यशस्वी होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज काही अंतर्गत आजार तुम्हाला त्रास देतील. सार्वजनिक कामात सुयश लाभणार आहे. कुटुंबात शुभ घटना घडू शकतात. मान-सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या आजच्या कामांचे नियोजन अचूक ठरेल. कामाच्या ठिकाणी जास्त भावनिक होऊ नका. सर्व निर्णय प्रॅक्टिकल होऊनच घ्या.

धनु : आर्थिक कामांवर पैसे खर्च कराल. रखडलेली कामे आज पूर्ण कराल. कामाचा ताण कमी होईल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मान-सन्मानाचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रवासातून आनंद मिळेल.कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त असतील. मानसिक ताकद उत्तम राहील. आज तुमच्या व्यवसायातील लोकांशी सामंजस्याने वागा. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवलं तरच योग्य व्यवसाय होईल.

मकर : जोडीदाराकडून समजूत घालण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. दैनंदिन कामात लक्ष लागणार नाही. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होऊ शकतात. काहींना अनावश्यक खर्च करावा लागेल. मेहनत वाया जाईल. आज व्यापाराशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. घाईगडबडीत निर्णय घेतल्यास तुम्हाला नुकसान भोगावं लागू शकतं.

कुंभ : तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याचा प्लान कराल. आरोग्याबाबत सावध राहा. दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुयश लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. आज तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात कोणत्याही वादात पडण्याची गरज नाही. आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात रस दाखवू शकतात, परंतु तुम्ही विचार करूनच भागीदारीत व्यवसाय करावा.

मीन : भावांमध्ये मतभेद होऊ शकतात. वैवाहिक जीवनात अडथळे आज दूर होतील. मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. प्रवास शक्यतो आज नकोत. आज तुम्ही आपल्या महत्त्वाच्या कामात बारकाईने लक्ष घालावे. आज तुम्ही मुलांच्या विवाहाबाबत चिंतेत सापडाल. कुणाशीही पैशांचे व्यवहार करु नका. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. व्यावसायिकांसाठी काळ चांगला ठरणार आहे. आज व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही अडकलेले पैसे मिळू शकतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
Next Post

मुक्ताईनगर पोलिसांची सतर्कता ; पळून आलेल्या चार मुली सूरतच्या पथकाकडे सुपूर्द !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक ! उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

April 3, 2021

केंद्रीय कृषीमंत्र्यांना धाडलं पत्र; समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा आंदोलनाचा दिला इशारा

December 14, 2020

१ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान राज्यात ‘कृषी ऊर्जा पर्व’

February 27, 2021

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंगांनी केली नव्या पक्षाची घोषणा ; काँग्रेस पक्षाचा दिला राजीनामा

November 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group