TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगर पोलिसांची सतर्कता ; पळून आलेल्या चार मुली सूरतच्या पथकाकडे सुपूर्द !

vijay waghmare by vijay waghmare
July 11, 2024
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) सूरत येथील आपल्या घरून पळून आलेल्या चार अल्पवयीन मुलींना मुक्ताईनगर पोलिसांनी सुखरूपपणे थांबवले, त्यानंतर त्यांच्या पालकांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच या मुलींना सूरत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सूरत येथील रहिवासी असलेल्या चार अल्पवयीन मुली आपल्या घरून निघून आल्या होत्या. या मुली मुक्ताईनगरातील जय भवानी मेस येथे काल रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास भोजनासाठी आल्या. याप्रसंगी मेस चालक आकाश लिधोरे यांना संशय आल्याने त्यांनी या संदर्भात मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवले. पोलिसांनी या मुलींची चौकशी केली असता त्यांनी घरून पळून आल्याचे सांगितले. या मुली सुरतमधील पांडसरा परिसरातील रहिवासी आहे. पालकांसोबतच्या वादातून घर सोडल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी तातडीने तेथील पोलीस ठाण्याच्या माध्यमातून या मुलीच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. तेथील पोलीस पथकाच्या ताब्यात या मुलींना देण्यात आले आहे.

READ ALSO

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

या मुलींची महिला पोलीस कर्मचारी प्रज्ञा इंगळे यांनी काळजी घेतली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी राजकुमार शिंदे व पो.नि. नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक खनके, हवालदार लीलाधर भोई, प्रदीप इंगळे, सुरेश पाटील, सागर सावे, डिगंबर कोळी, चेतन महाजन, निखिल नारखेडे आणि महिला पोलीस प्रज्ञा इंगळे यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

जामनेर : अल्पवयीन शाळकरी मुलासोबत अनैसर्गिक कृत्य ; एकाला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर

October 29, 2020

चोपडा : सी.बी.निकुंभ विद्यालयाचा निकाल ८१.९१ टक्के !

June 7, 2023

खळबळजनक : चोपडा तालुक्यात अस्वलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू ; अडावद पोलिसात नोंद !

March 6, 2023

देवेंद्र फडणवीसांची हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांना मानवंदना !

January 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group