TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी एक संधी आम्हालाही द्या : करणदादा पाटील यांचे मतदारांना आवाहन !

जळगावात पार पडली कॉर्नर सभा ; प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद !

vijay waghmare by vijay waghmare
April 29, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाजपाने २०१४ ची निवडणूक १५ लाख रुपये आणि भ्रष्टाचार या मुद्यांवर चालविली. त्यानंतर २०१९ ला पुलवामा आणि आता देश-विदेशाच्या मुद्यावर चालविली जात आहे. परंतु, मला देश-विदेशाच्या मुद्द्यांवर हायफाय भाषणं करून गल्लीचे प्रश्न संपवायचे नाहीत. जळगाव लोकसभा मतदार संघात तुम्हीच भाजपाला एक-दोन नव्हे तर ३०-४० वर्षे संधी दिली. आता एक वेळ आम्हालाही संधी द्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संधी द्या, असे आवाहन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले.

जळगाव शहरातील उस्मानिया पार्क येथे महाविकास आघाडीच्यावतीने कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते, यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एजाज मलिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुफ्ती हारून नदवी, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, सलीम इनामदार, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, डेबुजी फोर्सचे अध्यक्ष सागर सपके, शिवसेनेचे विभाग प्रमुख अण्णा भोईटे, माजी नगरसेवक इब्राहिम पटेल, शकील बागवान, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमृता नेरकर,माजी नगरसेवक सुनील माळी यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

करणदादा पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, मशाल ही अंधाराकडून उजेडाकडे नेणारी आहे, मशाल ही माजलेल्या रावणाची लंका जाळणारी आहे, मशाल ही अन्यायाविरुद्ध लढणारी आहे. शिवसेनेला एकदा संधी देऊन पहा, आम्ही कुणाचीच मोगलाई, कुणाचीच मस्ती, कोणाचाच माज या ठिकाणी चालू देणार नाही. तुम्ही आज जशी साथ दिली, तशी साथ मी कायमस्वरूपी देईल, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

देशाला वाचविण्यासाठी मतदान करायचंय : मुफ्ती हारून नदवी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुफ्ती हारून नदवी सभेत बोलताना म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि त्याच्या परिवाराने खोटी गॅरंटी देऊन देशाला बरबाद केले आहे. या देशाला द्वेषापासून वाचविण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला भक्कम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आपल्याला शिक्षण, बेरोजगारी संपविण्यासाठी, द्वेष मिटविण्यासाठी, देश वाचविण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी मतदान करायचे आहे. आणि हे मतदान ‘मशाल’ला करायचे आहे. मशाल समोरील बटन दाबून करणदादा पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आता आपण जागं झालं पाहिजे : संजयजी सावंत
यांना आपण कसही फसवू शकतो, यांच्याकडून कसेही मतं मागू शकतो आणि ते आपल्याला मत देतील, असे भाजपने आपल्याला गृहीत धरले आहे. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण आता जागं झालं पाहिजे, आपल्या मताचा अधिकार काय? हे आपण समजून घेतलं पाहिजे, आपलं एकमत त्यांच्यासाठी महत्वाचं असतं आणि आपल्याला आपल्या मताच महत्व कळत नसल्याची खंत, शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यावी व्यक्त केली. सभेत माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी देखील मनोगत व्यक्त करून करणदादा पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद
सभेपूर्वी महाविकास आघाडीच्यावतीने प्रभाग २ मध्ये प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी नगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. अमर चौक, साळुंखे चौक, बोहरा मस्जिद, रॉकेल डेपो, कोरडे गल्ली, हनुमान मंदिर, शिव मंदिर, मोठा मुंजोबामार्गे उस्मानिया पार्क येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी या रॅलीचे रूपांतर कॉर्नर सभेत करण्यात आले. रॅलीत प्रभाग २ मधील नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ठिकठिकाणी औक्षण करणदादा पाटील स्वागत केले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #election#jalgaonJalgaon loksabha electionloksbha

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

शेअर मार्केटमध्ये अधिकचा नफ्याचे अमिष, जळगावच्या व्यापाऱ्याला ५ लाख ९५ हजारात गंडवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नांदेड परिसरात बिबट्याची दहशत ; वासराचा पडला पुन्हा फडशा !

September 23, 2021

पाचोरा काँग्रेसच्या सोशल मीडिया विधानसभा अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड

July 2, 2021

लस घेण्यास नकार दिल्यास रेशनचे धान्य, पेट्रोल यासह लाभार्थी योजना बंद करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

December 13, 2021

सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत चौधरी यांनी केला देहदानाचा संकल्प

February 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group