विजेच्या धक्क्याने तरूणीचा मृत्यू; नातेवाईकांचा आक्रोश !
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या रंजिता राहूल सोनार (वय २४) या तरूणीला विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या रंजिता राहूल सोनार (वय २४) या तरूणीला विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना...
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चावलखेडे येथील निळकंठेश्वर विद्यालयात तालुकास्तरीय शासकीय खो-खो क्रीडा स्पर्धेचे नुकतेच अध्यक्ष आबासाहेब पी सी पाटील यांच्या हस्ते...
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भिल्ल समाजाची तालुका बैठक नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी आश्वासन दिले...
जळगाव (प्रतिनिधी) गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवांसारखे उत्सव तोंडावर आहेत. अशा काळात अखंडित आणि अधिक सुरळीत वीजपुरवठ्यांची नागरिकांची अपेक्षा असते. मात्र अनाधीकृत...
नाशिक (वृत्तसंस्था) मसाज सेंटरच्या बहाण्याने उच्चभ्रू वस्तीत राजरोसपणे सुरू असलेला कुटणखाना पोलिसांनी उध्वस्त केला. आडगाव नाका भागात केलेल्या कारवाईत दोन...
जळगाव (प्रतिनिधी) हॉस्पिटलमध्ये ड्यूटीवर गेलेल्या परिचारिकेच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरुमधील लोखंडी कपाटातील सामान अस्तव्यस्त फेकला. मात्र...
जळगाव (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदारसंघ संघात एका गद्दारामुळे आपला उमेदवाराचा पराभव झाला, अशी टीका माजी मंत्री सतीश पाटील यांनी आ....
मेष : चांगले कामही बिघडू शकते. नोकरी व्यवसायात कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केल्यास नुकसान होईल. अनावश्यक कामात वेळ वाया जात असल्याने...
चाळीसगाव (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष तसेच नामदार गिरीशभाऊ महाजन व निरामय सेवा फाउंडेशनचे संचालक...
मुंबई (वृत्तसंस्था) येथील नरिमन पॉईंट येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात कार्यरत...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech