TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमच्या स्वप्नांचा आवाज मूक, पण आमचे समर्थन स्पष्ट ; शहरातील मूकबधिर बांधवांचे डॉ. अनुज पाटील यांना समर्थन

vijay waghmare by vijay waghmare
November 13, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मूकबधिर बांधवांनी मनसेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या हातवाऱ्यांच्या भाषेत दिलेल्या या आव्हानातून त्यांचे मनोगत आणि समर्थन स्पष्ट झाले आहे. मूकबधिर बांधवांनी “इंजिन” चिन्हाला मतदान करण्याचा निर्धार केला आहे.

आमच्या स्वप्नांचा आवाज मूक आहे, पण आमचे समर्थन स्पष्ट आहे. आम्हाला हक्कांची, न्यायाची गरज आहे, आणि त्यासाठी आम्हाला डॉ. अनुज पाटील यांच्यासारख्या उमेदवाराचा आधार हवा आहे.” तसेच, त्यांनी मनसेच्या चिन्हाचं – “इंजिन” – विशेषतः उल्लेख करून सांगितले आहे की, “इंजिन” हे त्यांना पुढे नेणारे आणि त्यांच्या प्रगतीचे प्रतीक आहे. दरम्यान डॉ. अनुज पाटील यांनी जळगाव शहरातील मूकबधिर बांधवांसाठी विशेष सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या मते, मूकबधिर बांधवांसमोरील अडचणी दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे आणि त्यासाठी खास सेवा, योजना व प्रकल्प राबवले जातील.

READ ALSO

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

मूकबधिर बांधवांसाठी हेल्पलाइन सेवा सुरू करणार – डॉ. पाटील
मूकबधिर बांधवांसाठी शिक्षण, रोजगार व आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यामध्ये संवादाच्या अडचणी दूर करण्यासाठी ‘साइन लँग्वेज’द्वारे विशेष सहाय्यकांची नेमणूक केली जाईल. याशिवाय, मूकबधिरांसाठी विशेष कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिरे, आणि शासकीय योजनांची संपूर्ण माहिती देणारे केंद्र स्थापन करण्याची योजना आहे. तसेच मूकबधिर बांधवांसाठी हेल्पलाइन सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे, ज्याद्वारे त्यांना त्वरित मदत आणि सल्ला मिळू शकेल. पोस्टच्या शेवटी डॉ. पाटील यांनी मूकबधिर बांधवांच्या सशक्तिकरणासाठी पूर्णपणे समर्पित असल्याचे नमूद केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
Next Post

अनिलभाऊच आमचा लाडका मुलगा, वयोवृद्धांनी दिला आशीर्वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव – पष्टाणे खु. येथे घराला आग ; संसारोपयोगी साहित्य जळून खाक !

October 1, 2022

पंढपूर दौरा; नुकसानग्रस्त भागाची राजू शेट्टींनी केली पाहणी

October 19, 2020

जिल्ह्यात एकाच दिवसात २० कोरोना बाधितांचा मृत्यू ; १००६ पॉसिटिव्ह, ११२५ झाले बरे !

April 28, 2021

चोपडा ‘कृउबा’च्या सभापतीपदी नरेंद्र पाटील तर विनायकराव चव्हाण यांची उपसभापतीपदी निवड !

May 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group