TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मेहरुणमधील जोशीवाड्यात दोन गटात दगडफेक !

पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत जमावावर मिळविले नियंत्रण !

vijay waghmare by vijay waghmare
November 13, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लहान मुलांनी रथावर पुष्पवृष्टी केली जात होती. दरम्यान, दोन गटात फुले फेकण्यासह फटाके फोडण्यावरुन वाद होवून दोन गटात तुफान दगडफेक झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मेहरुण परिसरातील जोशीवाडा परिसरात घडली. यामध्ये एक जण जखमी झाला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत जमावावर नियंत्रण मिळविल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शहरातील मेहरुण परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काही तरुणांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास रथ काढला होता. या रथाची परिसरातून मिरवणुक काढत त्यांनी पुष्पवृष्टी करीत ते वाजत गाजत जात होते. यावेळी जोशी वाडा परिसरातील गल्लीतून ते जात असतांना काही जणांच्या अंगावर फुले पडली. यामुळे त्यांच्या शाब्दिक वाद झाला. मात्र दोन्ही गटातील वाद वाढतच जात असल्याने दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. काही कळण्याच्या आत दोन्ही गट समोरासमोर येवून दगडफेक करीत असल्याने परिसरात पळापळ सुरु झाली. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देवून आढावा घेत सुचना दिल्या.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

दगडफेकीची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, दत्तात्रय यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत त्यांनी दोन्ही गटातील जमावावर नियंत्रण मिळवले.

पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्यानंतर त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, लहान मुलांच्या कारणावरुन वाद झाला होता. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून अफवांवर विश्वास ठेवू नये. दोन्ही गटातील टवाळखोरांचा शोध घेतला जात आहे. तरी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

दोन हजारांची लाच भोवली ः चाळीसगाव ग्रामीण ठाण्याच्या हवालदारासह पंटर जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार २० ऑगस्ट २०२२ !

August 20, 2022

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन टँक लवकर कार्यान्वित करा : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

November 25, 2020

धरणगाव तहसिल कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा !

March 16, 2023

बालरंगभूमी परिषदेतर्फे विनामूल्य निवासी कला-संस्कार शिबिराचे आयोजन

April 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group