The Clear News Desk

The Clear News Desk

ब्रेकिंग न्यूज : खडसेंच्या कन्या रोहिणीताईंच्या वाहनावर अज्ञात लोकांकडून हल्ला !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगरात गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन गुन्हे दाखल आहेत. त्यातच आज राष्ट्रवादीच्या नेत्या...

जळगाव विभागाची कडक कारवाई ; एसटीच्या सेवेतून २२ कर्मचारी बडतर्फ !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव विभागाने पहिल्यांदाच कडक कारवाई करत २२ कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेतून बडतर्फ केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर...

कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याला ६० हजाराची लाच स्वीकारताना एसीबीने केली अटक !

चाळीसगाव (प्रतिनिधी) रुग्णवाहिकांचे मिळणारे बिलांची पडताळणी करुन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचे सही शिक्यानिशी लागणारे पत्र वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय...

असे असेल २०२२ वर्ष ; बाबा वंगा यांची भविष्यवाणी ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २०२१ या वर्षानं कोरोना महामारी, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या घातक गोष्टी आपल्याला दिल्या. आता येणारं २०२२ हे वर्ष...

भुसावळमधील खुनाचं सत्य वर्षभरानंतर आलं समोर !

भुसावळ (प्रतिनिधी) येथील लक्ष्मी नारायण नगरात मद्यपी पतीकडून सतत होणारी मारहाण व शिविगाळीला कंटाळून विवाहितेने पतीचा खून (Husband's murder) केल्याची...

अर्ध सैनिक बल जवानांना सैनिक बला सारख्या सुविधा मिळाव्यात ; अॅड.जमील देशपांडेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) पॅरा मिलिटरी (CRPF, BSF, ITBP, CISF, SSB, ASSAM RIFLE) अर्थात अर्ध सैनिक बल जवानांना सैनिक बला सारख्या सुविधा...

पोपटानी यांचे आरोप निराधार ; महावितरणचे स्पष्टीकरण

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सिंधी कॉलनीतील वीजग्राहक पोपटानी यांचा वीजपुरवठा वीजबिलाच्या थकबाकीमुळे नियमानुसार खंडित केलेला आहे. तसेच वीज मीटर बायपास करून...

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर ११२० पदांची भरती !

मुंबई (वृत्तसंस्था) कर्मचारी राज्य विमा निगम यांच्या आस्थापनेवर विमा वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ११२० जागा निघाल्या आहेत. यासाठी पदांनुसार पात्रताधारक...

नितेश राणे नॉट रिचेबल, कणकवली पोलिसांकडून शोध सुरु !

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरण भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना भोवणार असल्याची चिन्हे...

मोठी बातमी : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको ; विधिमंडळात ठराव मंजूर !

मुंबई (वृत्तसंस्था) ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊ नयेत अशी सर्वपक्षीय भूमिका...

Page 1211 of 2393 1 … 1,210 1,211 1,212 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!