जळगाव लोकसभा मतदार संघातील जलसिंचन प्रकल्पांचा खा. उन्मेशदादा पाटील यांनी घेतला आढावा
जळगाव (प्रतिनिधी) संपुर्ण गिरणा कालवा प्रणालीसाठी विशेष दुरूस्तीचा प्रस्ताव ERM (extension, renovation, Modernozation) या केंद्र शासनाच्या योजनेनूसार सादर करण्याच्या सुचनेसह...


















