TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त शनिवारी जळगावात उर्दू साहित्यिकांचा गौरव समारंभ

जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचा ऐतिहासिक स्तुत्य उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मानियार बिरादरीने पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या जन्मदिनाच्या पूर्व संध्येला शुभचिंतन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील शायर (कवी), अफसाना निगार (लघु कथाकार व कादंबरीकार) व सहाफी (पत्रकार) यांचा उर्दू मेळावा ११ डिसेंबर शनिवारी सकाळी १० वाजता कांताई सभागृह, जळगाव येथे आयोजित केला असून या उर्दू कलमकारांच्या मेळाव्यानिमित्त कलमकारांचा (लेखकांचा) जिल्हा मानियार बिरादरीतर्फे गौरव करण्यात येणार आहे.

मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी पत्रकात नमूद केले आहे की, कदाचित महाराष्ट्रात नव्हे तर भारतात प्रथमतःच असा कार्यक्रम होत आहे. ज्यात एका समाजिक संघटनेने उर्दू शायर (कवी), उर्दू अफसाना निगार (लघु कथाकार व कादंबरीकार) व उर्दू भाषिक सहाफी (पत्रकार) यांना एकाच व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांच्या कार्याचा गुणगौरव करून त्यांचा यथोचित सन्मान करणार आहे.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

जिल्ह्यातील सर्व उर्दू कलमकार यांना व्हाट्सअपद्वारे निमंत्रण पत्रिका पाठवलेल्या आहेत. ज्यांना मिळाली नसेल त्यांनी कृपया या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी व आपली नावे मोबाईल क्रमांक ९४२३१८५७८६ या क्रमांका वर कळवावी, असे आवाहन मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
Next Post

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कन्हैय्या कुमारचे पुण्यात मोठे वक्तव्य ; म्हणाला…

December 10, 2021

जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

December 20, 2025

मोठी बातमी : नगरपालिका निवडणुकीच्या प्राथमिक तयारीला सुरुवात ; प्रारूप वार्ड रचना तयार करण्याचे आदेश !

August 20, 2021

खळबळजनक : कापडमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत जळगावात आढळले मृत बाळ !

August 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group