मेहरुण परिसर स्मशानभूमीतील चबुतरा, गणेश घाट चकाचक !
जळगाव (प्रतिनिधी) ‘महापौर मित्र’च्या तक्रारीचे ‘महापौर सेवा कक्ष’च्या तत्परतेतून मेहरुण परिसर स्मशानभूमीतील चबुतरा, गणेश घाट परिसर संपूर्णपणे चकाचक करण्यात आला...
जळगाव (प्रतिनिधी) ‘महापौर मित्र’च्या तक्रारीचे ‘महापौर सेवा कक्ष’च्या तत्परतेतून मेहरुण परिसर स्मशानभूमीतील चबुतरा, गणेश घाट परिसर संपूर्णपणे चकाचक करण्यात आला...
मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईच्या कांदिवलीत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका सहा वर्षीय मुलीवर १९ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना...
वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) तैवान आणि चीन दरम्यान असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नौदलाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन नौदलाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणी डेरामुखी राम रहीम सहित पाच आरोपींना दोषी ठरवलं आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा...
मुंबई (वृत्तसंस्था) भारतातील नामंकित आणि मोठी IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये लवकरच काही फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी देत आहेत. यासाठीची...
भुसावळ (प्रतिनिधी) स्टेट बँकेच्या आनंद नगर शाखेची फसवणूक केल्याप्रकरणी याप्रकरणी १७ जणांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
मुंबई (वृत्तसंस्था) काल गुरुवारी आयकर विभागाने अजित पवारांच्या तीन बहिणींशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे. SBI ने प्रोबेशनरी ऑफिसर...
पुणे (वृत्तसंस्था) पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, जे सत्य आहे...
जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भडगाव येथील माजी सभापती प्रदीप गुलाबराव पवार यांची निवड करण्यात आली...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech