The Clear News Desk

The Clear News Desk

धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील जवान विनोद शिंदे यांना कर्तव्यावर वीरमरण !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रोटवद येथील मूळ रहिवासी आणि गुजरातमधील अहमदाबाद येथे सैन्य दलात कर्तव्य बजावत असलेले जवान विनोद जवरीलाल पाटील...

काका, पुतण्यावर काळाचा घाला ; दिवाळी खरेदीसाठी धनादेश आणण्यासाठी जाताना अपघात !

नांदेड (वृत्तसंस्था) दिवाळीत खरेदीसाठी साखर कारखाना मंगरुळ येथे उसाच्या बिलाचा धनादेश आणण्यासाठी जाताना रस्त्यात उभ्या ट्रकवर एक दुचाकी आदळली. यामुळे...

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याचे जळगाववासियांसाठी लाईव्ह प्रक्षेपण ; युवाशक्ती फाउंडेशनचा उपक्रम !

जळगाव (प्रतिनिधी) युवाशक्ती फाउंडेशन तर्फे क्रिकेट विश्वचषकातील रविवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी होणारा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना १०x२०...

आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नाने मिळाले वयोवृद्ध महिलेला जीवनदान !

एरंडोल (प्रतिनिधी) येथील आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नाने धरणगाव तालुक्यातील पाळधी दोनगाव येथील राहणाऱ्या राजकोरबाई आनंदा पाटील (वय 78)...

ताई, मी तुला घ्यायला येतोय…भाऊबीजेसाठी बहिणीच्या घरी जाणाऱ्या भावासोबत घडलं भयंकर !

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) भाऊबीजेसाठी बहिणीच्या घरी येणाऱ्या भावावर काळाने घाला घातला. कांचनवाडी जवळ दुचाकीला एका अज्ञात वाहनाने चिरडल्याने या दुर्दैवी...

ऊस तोडणीच्या वेळी हार्वेस्टरच्या चाकाखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू !

अहमदनगर (वृत्तसंस्था) शेतात हार्वेस्टरने ऊस तोडणी चालू असताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने अंगावर चाक जाऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू...

चहार्डीच्या बस वाहकाची कौतुकास्पद कामगिरी ; १५ हजार प्रवाशाला प्रामाणिकपणे केले परत !

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा आगाराची बस पुण्याहून परत येताना चाकण येथून काही प्रवासी बसले होते. त्यातील एका प्रवाशाचे पाकीट नजर चुकीने...

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १८ नोव्हेंबर २०२३ !

मेष : वैवाहिक जीवनातील वातावरण आनंदी राहील. आज तुम्ही तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश...

धक्कादायक : २२ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू !

पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यासाठी फर्दापूर येथे गेलेल्या भुसावळ येथील विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही...

पाच तांड्यांमध्ये होणार संत सेवालाल महाराज समाज मंदिर !

जळगाव (प्रतिनिधी) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने...

Page 145 of 2393 1 144 145 146 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!