TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऊस तोडणीच्या वेळी हार्वेस्टरच्या चाकाखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) शेतात हार्वेस्टरने ऊस तोडणी चालू असताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने अंगावर चाक जाऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथे घडली. बाळासाहेब अंबादास जगताप वय (वय ५०), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

तामसवाडी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब अंबादास जगताप यांच्या शेतात भाऊबिजेच्या दिवशी हार्वेस्टर मशिनने ऊस तोडणी सुरू होती. शेतात पडलेले उसाचे टिपरे ते गोळा करीत होते. उसाचे तुकडे गोळा करून ट्रॉलीमध्ये टाकत असताना अचानक हार्वेस्टरने रिव्हर्स घेतला. त्यामध्ये आवाज आणि मशिनच्या उंचीमुळे हार्वेस्टर चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे उसाच्या खोडामध्ये गुंतून शेतकरी चाकाखाली आले. त्यांच्या छातीवरून चाक गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते.
बाजूला उभ्या असलेल्या कामगारांच्या लक्षात ही घटना आली. तातडीने धावपळ करून गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार भाऊ, बहीण, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुळा कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब जगताप यांचे ते बंधू, उद्योजक देवीदास जगताप यांचे चुलते होत.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

ताई, मी तुला घ्यायला येतोय...भाऊबीजेसाठी बहिणीच्या घरी जाणाऱ्या भावासोबत घडलं भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धनंजय मुंडेंना खंडणीसाठी धमकी ; रेणू शर्माला अखेर इंदूर येथून अटक

April 21, 2022

धरणगावात भाजपच्या वतीने बळीराजा गौरव दिवस उत्साहात साजरा !

October 26, 2022

‘पुणेकरांनी नावं ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही’ : अजित पवार

August 20, 2021

ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते पिंप्रीतील नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार !

January 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group