The Clear News Desk

The Clear News Desk

जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र सुरू करा ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी जळगाव शहर काँग्रेस कमिटीचे महानगर जिल्हाध्यक्ष अमजद पठाण यांनी...

देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचे हार्ट अटॅकमुळे निधन

नागपूर (वृत्तसंस्था) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काकी तथा माजी मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांना पुत्रशोक...

‘थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद’ ; भाजपकडून नारायण राणेंचं समर्थन

पुणे (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. यातच...

बीएचआर घोटाळा : फॉरेनसिक ऑडीट करतांना काही व्यक्तींना चौकशीत बोलविल्याचा रेकॉर्ड खोटा !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआरचे फॉरेनसिक ऑडीट करीत असताना काही व्यक्तींना चौकशीत बोलावले होते, असे भासविण्यासाठी सीए महावीर जैन याने जितेंद्र कंडारे,...

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, गेल्या २४ तासांत आढळले ३७,५९३ कोरोनाबाधित, ६४८ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल...

राफेल सौद्यात दिल्लीतील शहा आणि शहनशहा यांना किती टक्के मिळाले, हे जाहीर करावे : अनिल गोटे

धुळे (प्रतिनिधी) परमबीर सिंग प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडे किती पैसे गेले?, याची चौकशी झाली,...

जिल्ह्यातील २६ प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून यात २६ विविध पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरिक्षक आणि सहायक पोलीस...

डॉ. वजाहत मिर्झा यांचे जळगावात स्वागत !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अल्पसंख्यांक महासंघाच्यावतीने डॉ. वजाहत मिर्झा यांचे जळगावात स्वागत करण्यात आले. यांनतर एच.जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड...

काबुलहून भारतात परतलेल्या ७८ जणांपैकी १६ जणांना कोरोना !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका करण्याची मोहीम सुरू आहे. यातच काबुलहून भारतात आणण्यात आलेल्या एकूण ७८ जणांपैकी...

भुजबळांची १०० कोटींची मालमत्ता इन्कम टँक्सकडून जप्त ; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा !

मुंबई (वृत्तसंस्था) एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री...

Page 1503 of 2393 1 1,502 1,503 1,504 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!