TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र सुरू करा ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 25, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी जळगाव शहर काँग्रेस कमिटीचे महानगर जिल्हाध्यक्ष अमजद पठाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जनतेच्या संबंधित विविध प्रमाणपत्रांचे दाखले, सात बारा, आठ अ हे जळगाव जिल्ह्यामध्ये महा ई सेवा केंद्रामार्फत दिल्या जात आहेत. परंतु जनतेने महा ई सेवा केंद्र चालक हे वाजवी दरापेक्षा जास्त प्रमाणात पैसे घेतात. प्रमाणपत्र वितरीत करण्यात अडवणुक करून आर्थिक लुबाडणूक करतात व प्रमाणपत्रही वेळेवर दिल्या जात नाहीत, अशा तक्रारी केल्या आहेत.

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

उपरोक्त नमुद तक्रारींच्या अनुषंगाने महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट आहे. करीता महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांचे अधिपत्याखालील तहसिल कार्यालयातील सेतु सुविधा केंद्र चालु करण्यात यावे. जेणेकरून जनतेची लुबाडणूक न होता शासनाने निश्चित केलेल्या वाजवी दरामध्ये व विहीत मुदतीत जनतेला विविध प्रमाणपत्रांचे दाखले मिळतील. तसेच सदर सेतु सुविधा केंद्र हे तहसिलदार यांच्या निगराणीखाली असल्या कारणाने सदर सेतु संचालक हे जनतेची लुबाडणुक किया अडवणुक करणार नाहीत.

तरी आपण या सर्व बाजूंचा विचार करून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात चालु असलेल्या सेतु सुविधा केंद्राप्रमाणे जळगाव जिल्ह्यात ही सेतु सुविधा केंद्र कार्यान्वीत करण्यासाठी नियमानुसार निविदा प्रक्रियेचा अवलंब करून कार्यवाही करावी, जेणेकरून जळगाव जिल्ह्यातील जनतेची आर्थिक लुबाडणूक अडवणुक थांबली जाईल, असे यात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरुद्ध भाजप करणार गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित !

December 20, 2021

गोवा सरकारने दिला करणला इशारा ,’माफी मागावी नाही तर…’

October 29, 2020

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका : उपमुख्यमंत्री अजित पवार

December 17, 2021

समृद्धी महामार्गावर एकाच दिवसात दोन भीषण अपघात ; महिला पोलीस निरीक्षकासह एक विवाहिता ठार !

April 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group