TheClearNews.Com
Wednesday, May 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इकरा थीम महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील इकरा शिक्षण संस्थाद्वारा संचलित एच.जे.थीम वरिष्ठ महाविद्यालय, मेहरुण येथे अल्पसंख्यांक हक्क दिवस संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली इकरा आय.टी.आय.चे चेअरमन मजीदसेठ जकेरिया होते.

यावेळी वक्ता म्हणून कबचौ उ.म.विद्यापीठाचे सहा.कुलसचिव डॉ.मुनाफ शेख तर प्रमुख वक्ता म्हणून डॉ.अ.करीम सालार होते. डॉ .मुनाफ शेख यांनी पॉवर पॉईंट प्रझेंटेशनद्वारे अल्पसंख्यांक समाजाकरिता सरकार राबवत असलेल्या योजना विषयी विस्तृत माहिती दिली. तर डॉ.अ.करीम सालार म्हटले कि अल्पसंख्यांक समाजात शासनाद्वारे राबविणाऱ्या योजना बद्दल जागरुकता नाही. समाजात जनजागृतीची मोठया प्रमाणावर आवश्यकता आहे.

READ ALSO

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आपल्या अध्यक्षीय भाषणात मजीदशेठ जकेरिया म्हटले की, राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगंत करीता अल्पसंख्यांक समाजाचे विकास महत्तवपूर्ण आहे. कार्यक्रमात डॉ.मो.ताहेर शेख, डॉ.ज़बीऊल्लाह शाह व मोठया प्रमाणात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वकार शेख यांनी तर आभार डॉ.राजेश भामरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रभारी प्राचार्य पिंजारी आय.एम.यांनी विषद केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
Next Post

१०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लान्स हवेत ? ; पाहा Jio, Airtel चे अधिक फायदा देणारे रिचार्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी ; हायकोर्टात याचिका

May 6, 2021

क्रौर्याची परिसीमा : १२ वर्षीय मुलीवर अत्याचार, गुप्तांगाला सिगारेटचे चटके दिले !

September 1, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2025 !

October 6, 2025

जिल्हा बँक निवडणूक : ‘या’ दिग्गजांचे उमेदवारी अर्ज झाले बाद !

October 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group