‘काळ वेळ न पाहता जे होतात रुजू, सांगा डॉक्टर तुमचे उपकार कोणत्या शब्दात मोजू’! : श्याम चैतन्य जी महाराज
जामनेर (प्रतिनिधी) प्राथमिक आरोग्य उपकेंद्र खादगाव, गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट जामनेर व ग्रामस्थ खादगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते...


















