TheClearNews.Com
Tuesday, April 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगता ! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर सुपुत्र श्रीकांत शिंदे

'राष्ट्रवादी'चा आरोप शिंदे गटाने फेटाळला

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीत त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचे छायात्रित्र व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी ट्विटवर हा फोटो अपलोड केला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर एकनाथ शिंदे बसलेले दिसत आहेत. मात्र, मुख्यमंत्री शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी हा आरोप फेटाळला आहे.

हा कोणता राजधर्म?
या फोटोवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रविकांत वरपे यांनी म्हटले आहे की, खा. श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?

READ ALSO

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

बोरनार येथे जून्या वादातून तरुणावर धारदार चाकूने हल्ला

खरे मुख्यमंत्री कोण?
पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी या फोटोवरुन मुख्यमंत्री शिंदेवर टीकास्त्र सोडले आहे. मिंधे गटाचे खरे मुख्यमंत्री कोण?, असा सवाल त्यांनी केला. रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांकडून कोणी माईक हिसकावून घेतेय. तर, कोणी यांची खुर्ची हिसकावतय. बाप मुख्यमंत्री आहे म्हणून मुख्यमंत्रीचा खुर्चीवर जाऊन बसने म्हणजे याला हावरे पणाची घराणेशाही बोलतात. निदान त्या खुर्चीचा तरी योग्य सन्मान करावा.

शिंदे गटाने आरोप फेटाळला
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप फेटाळला आहे. म्हस्के म्हणाले की, राष्ट्रवादीकडून व्हायरल करण्यात आलेला फोटो हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरामधील आहे. श्रीकांत शिंदे स्वतःच्या घरात बसले आहेत. व्हायरल होत असलेला फोटो मंत्रालयाच्या किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयाचा नाही. फोटोमध्ये ‘महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री’ असा एक बोर्ड दिसत आहे. जेव्हा मुख्यमंत्री घरच्या कार्यालयातून व्हीसी जॉईन करतात तेव्हा तो बोर्ड त्यांच्या मागे दाखवण्यासाठी वापरला जातो. खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान आहेत. राष्ट्रवादीचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
गुन्हे

बोरनार येथे जून्या वादातून तरुणावर धारदार चाकूने हल्ला

April 20, 2026
गुन्हे

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

April 20, 2026
क्रीडा

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

April 19, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
जळगाव

रावेर तालुक्यातील एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 19, 2026
Next Post

अखेर शिवतीर्थावर होणार ठाकरेंची गर्जना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिवसभर रंगकाम करून दोघं मित्र घरी परत यायला निघाले, पण रस्त्यात काळाने घातला घाला !

May 8, 2023

माझे लग्न आहे, तुमची अंगठी सोनाराला दाखवून आणतो म्हणत एकाला गंडवले !

April 22, 2022

छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रातील उपक्रम वाढविण्यात यावेत ; मनसेची मागणी !

August 30, 2022

शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे ; रामदास आठवलेंनी व्यक्त केलं मत

June 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group