The Clear News Desk

The Clear News Desk

कोविडमुळे निधन झालेल्या अनुसूचित जातीतील व्यक्तीच्या कुटूंबाला व्यवसायासाठी कर्ज योजना

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली हे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यामार्फत कोविडमुळे निधन...

महाराष्ट्र शासनाची इकरा एच जे थीम महाविद्यालयाला आय. टी. व गणित पदवीत्तर विषयाची मान्यता

जळगाव (प्रतिनिधी) इकारा शिक्षण संस्थेचे एच जे थीम कला व विज्ञान महािद्यालय मेहरूण जळगाव येथे आय. टी. व गणित या...

टिकटॉकवर व्हिडिओ अपलोड करते म्हणून पत्नीसह तिच्या आईलाही पतीने घातल्या गोळ्या

कराची (वृत्तसंस्था) टिकटॉकवरचे व्हिडीओ हा इंटरनेटवरचा सगळ्यात लोकप्रिय प्रकार आहे. पण याच व्हिडीओच्या नादात एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले...

लेक आहे, तर लेकीनेही बापाच्या हद्दीत राहायला हवे : ना. गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) केळी पीक विम्याचे निकष बदलल्यानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं आता सोपं झालं आहे. यावरून भाजप आणि महाविकास आघाडी...

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ जुलै रोजी ऑनलाईन होणार

जळगाव (प्रतिनिधी) नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा...

लसीकरणाआधी पेनकिलर्स घेऊ नका : जागतिक आरोग्य संघटना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या लसीकरणाआधी पेनकिलर घेऊ नका असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. यामुळे लसीचा विपरीत परिणाम होऊ...

कोरोनामुळे आईडिलांचे छत्र हरविलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे ; शिक्षण विभागप्रमुखांना निवेदन !

जळगाव (प्रतिनिधी) माहे जून जुलै/ऑगस्ट २०२१ (उन्हाळी परीक्षा) ज्या विद्यार्थी/विद्यार्थीनीचे आई किंवा वडील अथवा दोघेही कोरोना (कोवीड-१९) च्या प्रादुर्भावामुळे मयत...

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत आढळले ४६,१४८ कोरोनाबाधित, ९७९ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीशी घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ४६ हजार १४८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद...

बीएचआर घोटाळा : … म्हणे ‘त्या’ डायरीत २२१ कोटींचा हिशोब ; माजी मंत्री आणि अधिकारी रडारवर?

जळगाव (प्रतिनिधी)  बीएचआर घोटाळ्यात पोलिसांच्या हाती लागलेल्या एका कथित डायरीत तब्बल २२१ कोटींचा हिशोब लिहिलेला असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु...

७ मे रोजीचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा ; आरक्षण हक्क कृती समितीची मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) न्यायालयाचे कुठल्याही प्रकारचे आदेश व सुचना नसतांना न्यायालयाचे नाव पुढे करून शासन मागासवर्गीय यांचे नोकरीमधील पदोन्नतीतील आरक्षण जाणीवपूर्वक...

Page 1640 of 2393 1 1,639 1,640 1,641 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!