TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : … म्हणे ‘त्या’ डायरीत २२१ कोटींचा हिशोब ; माजी मंत्री आणि अधिकारी रडारवर?

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2021
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  बीएचआर घोटाळ्यात पोलिसांच्या हाती लागलेल्या एका कथित डायरीत तब्बल २२१ कोटींचा हिशोब लिहिलेला असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. या कथित डायरीतील हिशोबामुळे एक माजी मंत्री आणि त्याच्याकडे कार्यरत असलेला तत्कालीन बडा अधिकारीही रडारवर येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याआधी देखील पोलिसांना सापडलेल्या एका डायरीत नगरसेवकांना देण्यात आलेल्या पैशांचा लेखाजोखा होता, असे आरोप झाले होते.

 

READ ALSO

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

बीएचआर घोटाळ्यात मागील काही दिवसापासून जळगावसह मुंबईच्या राजकीय वर्तुळात एक खळबळजनक चर्चा मागील काही दिवसापासून सुरु आहे. या चर्चेनुसार बीएचआर घोटाळ्याच्या धाडसत्रावेळी पोलिसांना सध्या फरार असलेल्या एका संशयित आरोपीच्या कार्यालयातून डायरी मिळाली होती. या डायरीत तब्बल २२१ कोटींचा हिशोब लिहिलेला असून हा पैसा एका मंत्र्याचे कलेक्शन असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या डायरीत सांकेतिक स्वरुपात विभाग निहाय झालेल्या वसुलीचा तपशील असल्याची देखील चर्चा आहे.

 

संबंधित अधिकारी सध्या एका बड्या विद्यमान मंत्र्याकडे सेवा बजावतोय. त्यामुळे तिथून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा देखील मुंबईच्या वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे तो माजी मंत्री देखील एका राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेत असल्याचे कळतेय. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या डायरीतील नमूद पैशांच्या हिशोबाच्या आधारे संबंधित अधिकाऱ्याची चौकशी होऊ शकते. एवढेच नव्हे तर संबंधित माजी मंत्र्याला देखील चौकशीला सामोरे जावे लागू शकते. परंतू फरार आरोपी जोपर्यंत पोलिसांना सापडत नाही, तोपर्यंत या डायरीतील २२१ कोटीचा हिशोब नेमका कसला आहे?, याबाबत खुलासा होऊ शकत नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

 

याआधी देखील धाडसत्रात त्याच फरार संशयिताच्या कार्यालयात सापडलेल्या एका डायरीत नगरसेवकांना देण्यात आलेल्या पैशांचा लेखाजोखा होता. एवढेच नव्हे तर, त्यात सांकेतिक अर्थात शॉर्टकट पद्धतीने नाव लिहिलेली असल्याची चर्चा होती. परंतू पोलिसांना खरच अशीच काही आणखी दुसरी डायरी सापडली आहे का?, सापडली असेल तर त्यात खरच असा काही हिशोब लिहिलेला आहे का?, या प्रश्नांची उत्तर येणाऱ्या काळातच मिळतील. दरम्यान, बीएचआर घोटाळ्यातून अनेक इतर घोटाळे समोर आले आहेत. त्यात आता या कथित डायरीतील २२१ कोटीच्या कथित हिशोबाची भर पडल्यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात चर्चेला उधान आले आहे.

 

विजय वाघमारे (९२८४०५८६८३ )

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
Next Post

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत आढळले ४६,१४८ कोरोनाबाधित, ९७९ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपतर्फे आंदोलन ; महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

March 3, 2022

उर्दुच्या प्रांगणात मराठीचं रोपटं बहरुन येवो : प्रा रत्नाकर कोळी !

March 1, 2024

जळगाव : बसमध्ये चढतांना तरूणाच्या खिश्यातून लांबवली १ लाखांची रोकड !

October 6, 2024

फडणवीसांच्या ताफ्यासमोरच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

June 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group