येत्या ५ जूनला पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त “महाराष्ट्राची शान आमचे गुलाबरावजी पाटील” हे गाणे प्रदर्शित करण्यात येणार
धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या ५ जून २०२१ वार...

















