TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तालुक्यातील रणाईचे भागातील रखडलेले प्रकल्प प्राधान्याने सोडवणार : आ. अनिल पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रणाईचे येथील ०७ किमी व १२ किमी या दरम्यान हे रुंदीकरण करणे या कामासाठी ८५ लाख रुपये व आमदार स्थानिक विकास अंतर्गत महानुभव मंदिर सभामंडप बांधकाम करणे ९ लाख अशा दोन्ही विकास कामांचा भूमिपूजन सोहळा प पु आचार्य बिडकर बाबा यांच्या हस्ते अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आगामी काळात हा भागतील प्राधान्याने प्रश्न सोडवले जातील अशी ग्वाही आ. पाटील यांनी दिली.

यावेळी बाजार समितीचे प्रशासक सदस्य एल टी पाटील, माजी नगरसेवक भाईदास महाजन, जानवे येथील माजी सरपंच रावसाहेब पाटील, दादाभाऊ पाटील, जे व्ही पाटील, रणाईचे सरपंच मीराबाई भिल, अंचलवाडी सरपंच भगवान पाटील, रणाईचे उपसरपंच भावेश पाटील, शिवाजी पाटील, राजू पाटील, सागर देवरे, दिलीप पाटील, युवराज भिल, युवराज पाटील, अशोक पाटील, सचिन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील व आभार हेमंत पाटील यांनी मानले.

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

पश्चिम भागातील प्रकल्पांवर चर्चा

यावेळी ग्रामस्थांशी या भागातील मागणी असलेल्या प्रकल्पांवर चर्चा करतांना आमदार अनिल पाटील यांनी गावकऱ्यांचे समज गैरसमज यावर बोलतांना पांझरा माळण नदीजोड प्रकल्पासाठी अक्कलपाडा धरणावर पाण्याचे आरक्षण करणे, मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणे हे काम सुरू असून गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक बाबींना ब्रेक लागला आहे. याशिवाय यावर चार साठवण बंधारे भरणार आहेत. त्यामुळे आधीपासूनच पश्चिमेकडील उपेक्षित भाग सुजलाम सुफलाम व बारमाही पाणी व्यवस्था करणे हे ध्येय आमदार पाटील यांनी ठेवलेच आहे. व प्रयत्न सुरू आहेत मात्र कोरोनाचा धोका वाढल्याने निधीसह अनेक बाबींना याबाबत फटका बसला आहे. आगामी काळात हा भागतील प्राधान्याने प्रश्न सोडवले जातील अशी ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी गावकऱ्यांना दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

येत्या ५ जूनला पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त "महाराष्ट्राची शान आमचे गुलाबरावजी पाटील" हे गाणे प्रदर्शित करण्यात येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्टील मटेरीयल पुरविण्याच्या नावाखाली रावेरच्या व्यापाऱ्याची १६ लाखांत फसवणूक !

January 7, 2023

कोथळी येथे मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन : खा. रक्षाताई खडसेंना निवेदन

October 13, 2020

Here Are 6 Top Brands And Designers To Look Out For The Next Year

June 28, 2020

सहनिबंधक कार्यालयाचा लिपिक ९०० रुपयांची लाच घेतांना जाळ्यात !

July 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group