TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : सुरज झंवरला मुंबई हायकोर्टाचा दिलासा ; महाराष्ट्राबाहेर राहण्याच्या अटीवर जामीन अर्ज मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुरज झंवरचा जामीन अर्ज १ लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुंबई हायकोर्टाने मंजूर केला आहे. दरम्यान, बीएचआर घोटाळ्यात पहिल्यांदा मुख्य संशयित झंवरला मोठा दिलासा मिळाला असून महाराष्ट्राबाहेर राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, सुरज झंवरला महाराष्ट्रातून तडीपार करण्यात आले असून अटी शर्तीनुसार त्याला महाराष्ट्रात राहता येणार नसून तपासात वेळोवेळी आर्थिक गुन्हे शाखेला सहकार्य करण्याचेही आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

READ ALSO

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एम. डब्ल्यू सामरे यांच्या खंडपीठासमोर आज शुक्रवारी सूरज झंवर याच्या जामिनाच्या निकालावर कामकाज झाले आहे. दरम्यान जामीन मंजूर झाला असून त्यावर अद्याप न्यायालयाकडून ऑर्डर मिळाली नसल्याचे कळते. जामीन देताना न्यायालयाने दिलेल्या अटी शर्थींचा भंग केल्यास सूरज झंवरवर कठोर कारवाई होवु शकते असेही उच्च न्यायालयाने अटी शर्तीनुसार जामीन देताना म्हटले आहे.

बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवर मागील काही महिन्यांपासून पोलीस कोठडीत होता. सुरज झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ जानेवारीला सायंकाळी अटक केली होती. दरम्यान, बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने विविध बँकांना सुरज झंवर व कुटुंबियांच्या बँक खात्यांची माहिती घेण्यासाठी तसेच ती खाती गोठविण्यासाठी काही बँकांना पत्र दिले होते. परंतू सुरज झवरने बँक खाती गोठवू नका म्हणून बँकेच्या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकावल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. दरम्यान, सुरजने संगनमत करून पुणे, निगडी आणि नशिराबाद येथील करोडोच्या मालमत्ता कवडीमोल दरात खरेदी केल्याचेही पोलीस तपासात समोर आले होते.

सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी सुरतच्या जामीन अर्ज विरोधात जोरदार युक्तिवाद केला होता. सुरज हा मुख्य सूत्रधार असून त्याच्या कार्यालयात अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्र लॅपटॉप सापडले आहेत. तसेच मालमत्ता विकण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी अॅड. चव्हाण यांनी न्यायालयाकडे मागणी केली होती. तर दुसरीकडे सुरज झंवरला सुप्रीम कोर्टानेही नुकताच जोरदार झटका दिला होता. मला देण्यात आलेली नऊ दिवसांची पोलीस रिमांड बेकायदेशीर असल्याबाबत निकाल द्यावा, अशी सुरजची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत अर्जात तथ्य नसल्याचे सांगून योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याच्या सूचना त्याला दिल्या होत्या. त्यानंतर सुरज झंवरचा जामीन अर्ज पुणे न्यायालयाने देखील फेटाळून लावला होता.सुरज झंवरच्या विरोधात एप्रिल महिन्याच्या अखेरीस पुणे विशेष न्यायालयात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने सुनावणीनंतर २४ मे रोजी याबाबत २८ मे रोजी तारीख दिली होती. त्यानुसार आज मुंबई हायकोर्टाने सुरज झंवरचा जामीन अर्ज मंजूर करत त्याला दिलासा दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

तालुक्यातील रणाईचे भागातील रखडलेले प्रकल्प प्राधान्याने सोडवणार : आ. अनिल पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जून 2025

June 28, 2025

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सहा सप्टेंबरला होणार ऑनलाइन

August 31, 2021

महा कृषी ऊर्जा अभियानास शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

March 1, 2021

महावितरणच्या जनमित्रांचा गौरव ; लाईनमन दिवस उत्साहात साजरा !

March 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group