TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अवकाळी पाऊस व वादळामुळे रावेर परिसरात झालेल्या नुकसानीची खा. रक्षाताई खडसे यांचेकडून प्रत्यक्ष पाहणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2021
in रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (वृत्तसंस्था) अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे रावेर तालुक्यातील केळी बागांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे व रहिवास्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. सदर भागात निंभोरासिम, विटवा, ऐनपूर, वाघाडी, धामोडी, निंबोल, सुलवाडी, अहिरवाडी व कोळोदा या गावांमध्ये शेती व घरांची पाऊस व जोरदार वादळामुळे झालेल्या नुकसानीची खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांचे सांत्वन केले. तसेच झालेल्या नुकसानीचे तहसीलदार रावेर यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन, लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषि मंत्री दादाजी भुसे व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पत्रव्यवहार करून आपआपल्या स्तरावरून स्थानिक प्रशासनाद्वारे करण्यात येणाऱ्या पंचानाम्यावर तत्काळ कार्यवाही करून आधीच कोरोना सारख्या महामारीचा सामना करीत असलेल्या शेतकरी व नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करता त्यांना मोठा दिलासा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना विमा रक्कम व कच्च्याघरांचे नुकसान झालेल्यांना आपत्ती व्यवस्थापन मधून येत्या १० ते १५ दिवसात मदत मिळण्यासाठी विनंती केली.

READ ALSO

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

तसेच पंचायत समिती रावेर येथे जिल्हा कृषि अधिकारी, ठाकूर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बठक घेऊन त्यांच्या स्तरावर तत्काळ शेती नुकसानीचा मोबदला मिळणे बाबत कार्यवाही होणेस सांगितले असता जिल्हा कृषि अधिकारी यांचे कडून तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन मिळाले.

यावेळी नुकसान ग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यात तालुकाध्यक्ष राजेंद्र लासूरकर, उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके, माजी जि. प. उपाध्यक्ष नंदू महाजन, माजी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प.स.सभापती जितेंद्र पाटील, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, भाजयुमो रावेर तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, भाजयुमो मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, प्रल्हाद पाटील, भाजयुमो तालुका सरचिटणीस शुभम पाटील, सिंगत सरपंच प्रमोद चौधरी, भूषण पाटील वाघाडी, के ओ महाजन, चंद्रकांत विचवे, यांच्यासह रावेर तहसिलदार देवगुने, सहाय्यक गट विकास अधिकारी डी.एच.पाटील, कृषि अधिकारी भामरे, मंडळ अधिकारी मीना तडवी, तलाठी भाग्यश्री परवे, तलाठी किर्ती कदम, तलाठी शिरसाठ इ. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
राजकीय

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

December 25, 2025
गुन्हे

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

November 19, 2025
रावेर

तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७१ किलो गांजाची लागवड केलेली पिके केली नष्ट

October 10, 2025
Next Post

घर व बांधकामासाठी आवश्यक साहित्य विक्री करणारे दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लडाखमधील दुर्घटनेत साताऱ्यातील जवान शहीद !

August 21, 2023

धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती ; पारोळा पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

May 17, 2023

स्वित्झर्लंडच्या अॅडॅप्ट्रिसिटी एजीचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना निमंत्रण

May 25, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १५ ऑक्टोबर २०२४ !

October 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group