The Clear News Desk

The Clear News Desk

ब्रेकिंग न्यूज: जामनेरच्या ‘त्या’ शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या चौकशीसाठी राज्य शासनाकडून चौकशी समिती गठीत !

जामनेर (प्रतिनिधी) शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स संदर्भात जळगावचे ॲड. विजय पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशीसाठी राज्य...

खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी लागणार रेट बोर्ड !

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या प्रतिकारासाठी आज रात्रीपासून ब्रेक द चेन अंतर्गत नवीन निर्बंध लागू झाले असतांनाच आज पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत...

जिल्ह्यात आज आढळले ११७६ कोरोनाबाधित, ११७१ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ११७६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ११७१ रुग्णांनी...

ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटर भुसावळ येथील Dedicated कोरोना केअर सेन्टर

भुसावळ (प्रतिनिधी) भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नि. तु. पाटील यांच्या ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठिनतर्फे आणि आज भारतीय...

खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केली धरणगाव ग्रामीण रुग्णालयाची पाहणी

धरणगाव (प्रतिनिधी) आज भाजपचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. आज भाजपचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी धरणगाव...

सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नियुक्ती केली आहे....

जिल्ह्यात बुधवारी ३ हजार रेमडेसीवीरचे डोस मिळणार

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यानंतर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, बुधवारी जिल्ह्यात सुमारे तीन...

भारतीय जनता पार्टीचा ४१ वर्धापन दिन भाजप कार्यालयात साजरा

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचा ४१ वा वर्धापन दिन आज भाजप कार्यालय वसंतस्मृती बळीराम पेठ येथे सकाळी ९.०० वाजता जिल्हाध्यक्ष...

मंगळग्रह सेवा संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात कोविडची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत असतांना उपचारासाठी असलेली खाजगी रुग्णालये कधीच पूर्ण क्षमतेने भरली असुन सर्वसामान्य परिस्थिती...

वाढदिवसानिमित्त माजी आमदार शिरीष चौधरींनी केले रक्तदान

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान करण्याचं आवाहन...

Page 1825 of 2393 1 1,824 1,825 1,826 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!