TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यादांच आमदार निधीतून करणार शिवाजी पार्कचा कायापालट

The Clear News Desk by The Clear News Desk
August 10, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर जवळजवळ १५ महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदार निधीचा पहिल्यांदाच वापर केलाय. स्थानिक विकास निधी योजनेअंतर्गत ही रक्कम दादरमधील शिवाजी पार्कच्या शुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आहे.

२२ एकरात पसरलेल्या छ. शिवाजी महाराज पार्कचे आणि शिवसेनेचे ऐतिहासिक नातं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या पार्कला शिवतीर्थ म्हणून संबोधत असतं. १९६६ मध्ये याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली होती. शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही याच शिवतीर्थावर झाले होते. शिवतीर्थापासून हाकेच्या अंतरावर शिवसेना भवन आहे. त्यामुळे शिवसेनेचा आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मैदानाच्या शुशोभिकरणासाठी जिल्हा स्थानिक विकास योजनेतून निधी दिला आहे. याबाबत १९ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवाटकर यांना पत्र पाठवलं होतं. या पत्रात म्हटलं होतं की, शिवाजी पार्क परिसरातील फुटपाथचा वापर अनेक ज्येष्ठ मंडळी, स्थानिक नागरिक आणि खेळाडू करत असतात. परंतु याठिकाणी फुटपाथ योग्य स्थितीत नसून त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी मी माझ्या आमदार निधीतून १ कोटी २५ लाख रुपये फुटपाथ दुरुस्ती आणि शुशोभिकरणासाठी देत आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

मुख्यमंत्र्यांनी आमदार निधीतून पैसे दिल्यानंतर महापालिकेने आता याकामासाठी निविदा मागवली आहे. त्यामध्ये विद्युत दिवे, पथदिवे, रोषणाई, पुतळ्यावरील स्पॉट लाईट्स आणि इतर शुशोभिकरणाची कामं केली जाणार आहेत. विशेष म्हणजे एखाद्या आमदाराला या कामासाठी २५ लाखांचा निधी दिला जातो. परंतु मुख्यमंत्र्यांच्या प्रकरणात त्यांना विशेष सवलत म्हणून १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. या निधीतून संयुक्त महाराष्ट्र गॅलरीचंही शुशोभिकरण केले जाणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : दहा दिवसांपासून मागावर आणि मग केली अटक ; जाणून घ्या झंवरच्या अटकेचा थरार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतात उभी केलेली पिके, नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी भेट द्यावी : अजित जैन

December 23, 2024

… तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते ; शिवसेना आमदाराचं वक्तव्य

April 18, 2021

राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवली ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

May 13, 2022

दोन वाहनांची समोरासमोर धडक ; तरुण जखमी

October 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group