TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल : ट्रकमधून रस्त्यावर पडलेल्या क्लिनरला अज्ञात वाहनाने चिरडले !

vijay waghmare by vijay waghmare
July 7, 2024
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) झोपेची डुलकी लागल्याने ट्रकच्या कॅबिनमधून तोल गेल्याने क्लिनर गाडीतून पडल्यानंतर त्यास अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना शहराजवळील दादाश्री पेट्रोलपंपानजीक शनिवारी सकाळी घडली.

धुळे जिल्ह्यातील लोणखेडी येथील समाधान फकिरा वाघ (वय ४५) या क्लिनरला डुलकी लागल्याने त्याचा तोल गेल्याने ते कॅबीनमधून खाली पडले. या वेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या दुसऱ्या वाहनाने वाघ यास चिरडल्याने तो जागीच ठार झाल्याची ही दुर्घटना एरंडोलपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावरील दादाश्री पेट्रोल पंपानजीक शनिवारी सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास घडली. चंद्रपूर येथून ट्रक (एमएच-१८, बीजी-८९९२) कोळसा भरून धुळे येथे जात होता.

READ ALSO

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

एरंडोलपासून थोड्या अंतरावर ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेला क्लिनर समाधान वाघ याला झोपेची डुलकी लागल्याने त्याचा तोल गेला. यातच तो ट्रकमधून महामार्गावर खाली पडला. त्याचवेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या दुसरे वाहन त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. त्याचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनात पो.उ.नि. विकास देशमुख, राजेश पाटील, मुकेश अमोदकर, अनंत पाटील तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: accidentEarndolRod

Related Posts

गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

धक्कादायक : पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे गावात बदनामी, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एसटी बस-ट्रॅक्टर-इको कारचा भीषण अपघात ; ६ जागीच ठार, तीन जण जखमी !

January 25, 2024

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४४,६५८ कोरोनाबाधित, ४९६ रुग्णांचा मृत्यू

August 27, 2021

तिरंग्याचा अपमान करणाऱ्या आरोपींना सरकार अटक करत नाही ; संजय राऊत

February 5, 2021

बंडखाेरांना धडा शिकविण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल 

June 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group