TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुंतवणुकीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून निवृत्त अभियंत्याची 75 लाखांची केली फसवणूक

vijay waghmare by vijay waghmare
May 4, 2026
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नोएडा वृत्तसंस्था : दूरसंचार विभागाच्या एका निवृत्त अभियंत्याला एका ग्रुपमध्ये सहभागी करून तब्बल ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

फसवणूक झालेली व्यक्ती ७१ वर्षांची आहे. पीडित व्यक्तीने सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्याने फसवणुकीची रक्कम ज्या खात्यांमध्ये हस्तांतरित केली होती, त्या खात्यांचा तपास सुरू आहे. पोलीस उपआयुक्त (सायबर गुन्हे) शैव्या गोयल यांनी सांगितले की, आलोक सहदेव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना व्हॉट्सअॅपवरील एका गुंतवणूक गटात जोडण्यात आले होते. त्या ग्रुपचे नाव ‘वेल्थ अलायन्स’ होते. शेअर बाजार व आयपीओंमध्ये गुंतवणूक करून प्रचंड नफा कमावत असल्याचा दावा या ग्रुपमध्ये केला जात होता. ग्रुपमधील सदस्य नियमितपणे नफ्याचे आणि ट्रेडिंगच्या माहितीचे स्क्रीनशॉट शेअर करत असत, ज्यामुळे तक्रारदाराचा आत्मविश्वास वाढला. ग्रुपमधील सदस्यांनी त्याला एक ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करायला लावले. सुरुवातीला थोडी रक्कम गुंतवली आणि त्यावर ८ हजार रुपयांचा नफासुद्धा कमावला. त्यानंतर आरोपीने त्यांना मोठी रक्कम गुंतवण्यासाठी प्रवृत्त केले आणि हळूहळू ते पैसे विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले.

READ ALSO

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

तक्रारदाराला मोठ्या प्रमाणात शेअर्स बहाल करण्यात आले असून जर त्यांनी अतिरिक्त रक्कम जमा केली नाही, तर त्यांच्या खात्याचे व्यवहार गोठवले जातील, असा धाक आरोपीने दाखवला. जेव्हा त्यांनी पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा त्यांचे अॅप खाते ब्लॉक करण्यात आले, तसेच त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. त्यांना दाखवण्यात आलेला संपूर्ण नफा गायब झाला होता. अशा प्रकारे या निवृत्त अभियंत्याची ७५ लाख ६४ हजारांची फसवणूक झाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimeFraud

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
Next Post

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : प्रवीण चव्हाणांनी तेजस मोरेंविरोधात नोंदवली तक्रार ; म्हणाले, ‘गोपनीयतेचा…’

March 17, 2022

फेसबुक, इन्स्टाग्राम मेसेंजरसह व्हॉट्सअपची सेवा ठप्प !

October 4, 2021

जुनी पेन्शन योजनेसाठी बोदवड तहसील कार्यालयावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा !

March 17, 2023

मुंबईत अधिवेशन घेतल्याने कोरोना कमी होतो आणि नागपूरला वाढतो? भाजपचा सरकारला चिमटा

November 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group