शेतात तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकवा अन् शासनाकडून बक्षीसही मिळवा !
जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची स्पर्धा आयोजित केली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार...
जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची स्पर्धा आयोजित केली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार...
भुसावळ (प्रतिनिधी) येथील रहिवासी,वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ. नि.तु.पाटील यांनी 108 दिवसात माँ नर्मदा परिक्रमा नुकतीच यशस्वीपणे पूर्ण केली आहे. वासुदेव...
चाळीसगाव (प्रतिनिधी) आपल्या विविध विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी गेल्या...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) पोलीसात पिडीतेच्या मुलाने तक्रार केल्याचा राग आल्याने 60 वर्षीय वयोवृद्धेस अश्लील शिविगाळ करून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना...
जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा तडवी समाजाच्या असून त्यांना जात प्रमाणपत्र वेळेत सादर करता येवू नये, यासाठी राजकिय हस्तक्षेप करण्यात आला....
मेष : आज तुम्हाला अनुभवी आणि विचारी लोकांकडून मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळेल. कामाच्या ठिकाणी यश मिळाल्याने आनंदाचा अनुभव येईल. तुम्ही...
यावल (प्रतिनिधी) येथील विस्तारित भागातील वस्तीत राहणाऱ्या एका विवाहीत शिक्षकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यावल येथील...
फैजपूर (प्रतिनिधी) भुसावळ ते पिळोदा बुद्रुक गावा दरम्यान मानवी कवटी व हाडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी फैजपूर...
जळगाव (प्रतिनिधी) घरातील पाळीव कुत्र्याला जेवण न दिल्याचा राग आल्याने संतापलेल्या पतीने पत्नीच्या हातावर पाय ठेवून जेवणाच्या फायबरच्या प्लेटा फोडून...
जळगाव (प्रतिनिधी) खूनाच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात असलेल्या बंदीवर त्याच्या बॅरेकमधील इतर बंदीनी अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech