अंतिम श्वास घेणाऱ्या आजीला बघायला आलेल्या २४ वर्षीय नातूचा हृदयविकाराने मृत्यू !
फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) शहरातील भारंबे वाड्यातील मोरे कुटुंबातील नातवाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर दोन तासातच आजीने देखील या जगाचा निरोप...
फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) शहरातील भारंबे वाड्यातील मोरे कुटुंबातील नातवाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर दोन तासातच आजीने देखील या जगाचा निरोप...
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव एमआयडीसीतील डी 12 सेक्टर मधील रायेटेक्स फार्मसीटीकल फॅक्टरीमध्ये चोरी करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी मुद्देमालसह अटक केली आहे. सागर...
जळगाव (सुरेश उज्जैनवाल) गेल्या बुधवार (ता.१९) ची रात्र डोंगर कुशीत वसलेल्या इर्शाळ वाडीसाठी काळरात्र ठरली. निसर्गरम्य परिसरातील या वाडीचे अस्तित्वच...
अकोला (वृत्तसंस्था) पोलीस स्टेशन एमआयडीसी येथे कार्यरत असलेले पोहेकॉ संजय बळीराम इंगळे यांना दोन महीने आधी ब्रेन स्ट्रोक आला होता....
जळगाव (प्रतिनिधी) आज दि. २४ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शहरातील प्रभाग क्रमांक १८ शेरा चौक मेहरून रोड येथे रखडलेल्या रस्त्यांचा...
जळगाव (प्रतिनिधी) बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप...
जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी) मार्फत जिल्ह्यातील मराठा, कुणबी, मराठा - कुणबी...
धरणगाव (प्रतिनिधी) अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून मार्गक्रमण करत जिद्दीने परिश्रम घेत कु. कोमल सोपान शिंदे या संघर्षकन्येने दुसऱ्या प्रयत्नात PSI पदाला...
अकोला (वृत्तसंस्था) शेतीच्या क्षुल्लक वादातून अकोट तालुक्यातील देऊळगाव गावंडे येथील एका शेतकऱ्याची सख्ख्या मोठ्या भावाने व पुतण्याने संगणमत करून निर्घृण...
जळगाव (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यात जून ते ऑगस्ट २०२२ कालावधीत झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech