TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात राष्ट्रवादीचे रखडलेले रस्त्यांचे काम आणि अस्वछते विरोधात आंदोलन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2023
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज दि. २४ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शहरातील प्रभाग क्रमांक १८ शेरा चौक मेहरून रोड येथे रखडलेल्या रस्त्यांचा कामाविरोधात व तेथील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अस्वच्छतेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

सदर भागात गेल्या ४ महिन्यांपासून रस्त्याचे काम हे रखडलेले आहे. या रस्त्यावर ४ महिन्यांपासून खडी टाकलेली आहे व काम बंद केले आहे. रस्त्यावरील खडीमुळे नागरिकांच्या गाड्या घसरणे व इजा होणे असे प्रकार नागरिक सहन करत आहेत. तसेच तेथील पाण्याचा व्हॉल्वजवळ प्रचंड प्रमाणात गटारीचे अशुद्ध पाणी साचलेले असते. सदर पाणी हे पुरवठा करण्याच्या पाण्यात मिसळून नागरिकांपर्यंत पोहचते व रोगराई वाढण्याचे प्रकार वाढले आहेत. तरी सदर व्हॉल्वजवळ साचलेल्या पाण्याचा डबक्यामध्ये कार्यकर्त्यांद्वारे झाडाचे रोप लावून संताप व्यक्त करण्यात आला.

READ ALSO

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

सदर प्रश्नांवर त्वरित कारवाई न झाल्यास महानगरपालिकेला टाळे लावण्याचा व मनपा अधिकाऱ्यांना काळे फसण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे. या वेळेस नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणात त्रास सहन करत असताना नगरसेवक त्याकडे दुर्लक्ष करत असून नगरसेवकांनी ठेकेदार कडून १० टक्के कमिशन घेऊन शांत बसलेले तर नाहीत? असा प्रश्न राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे उपस्थित करण्यात आला.

या रस्त्यावर प्रतीकात्मक खेळण्यात जेसीबी उभे करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळेस महानगरपालिका प्रशासन,ठेकेदार व नगरसेवक यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी, युवक उपाध्यक्ष साहिल पटेल, डॉ रिझवान खाटीक, सलीम इनामदार, रफिक पटेल, चेतन पवार, हुसेन बाबा, हितेश जावळे, आकाश हिवाळे, विनोद धुमाळे, मतीन सय्यद,पंकज तानपुरे,विशाल देशमुख,वसीम खान,फारुख सैयद, दिलीप अहिरे, संदीप काबरा,गणेश सोनगिरे, शाहरुख मच्छी,अजहर पटेल, जाकिर शेख, जाहिद शाह, असलम मच्छी,आरिफ खान रफीक शेख आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

August 22, 2026
जळगाव

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

अकोल्यातील पोलीस हवालदार संजय इंगळे यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रविवारी शाळेला सुट्टी असते, तुमच्या प्रसिद्धीसाठी पोरांना कशाला त्रास? ; काँग्रेसची मोदींवर सडकून टीका !

March 6, 2022

नंदुरबार हादरलं : दारू पिताना पत्नीबाबत वापरले अश्लील शब्द ; पतीने केला मित्राचा खून !

August 27, 2022

नवाब मलिक यांच्यानंतर आता पुढचा नंबर शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यांचा ; किरीट सोमय्यांचा दावा !

February 23, 2022

जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, २ झाले बरे !

September 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group